Dainik Prabhat
Friday, February 3, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

अन् शिल्पा म्हणाली, ‘राज निर्मित करीत असलेले चित्रपट पॉर्न नाहीच’

by प्रभात वृत्तसेवा
July 24, 2021 | 2:53 pm
A A
अन् शिल्पा म्हणाली, ‘राज निर्मित करीत असलेले चित्रपट पॉर्न नाहीच’

मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याच्यावर पॉर्नोग्राफी चित्रपट बनविल्याचा ठपका ठेवत मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. राज कुंद्राची न्यायालयाने २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी वाढवली आहे. त्यास काल दिनांक २३ जुलै २०२१ ला न्यायालयात हजर करण्यात आले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty)

दरम्यान, या प्रकरणात शिल्पा शेट्टीच्या घरात क्राईम ब्रांचने छापेमारी केली. या वेळी  आणि शिल्पा यांना समोरासमोर बसवून त्यांची कसून चौकशी करण्यात आली.  शिल्पाची सहा तास चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शिल्पा शेट्टीचाही porn flims प्रकरणात सहभाग आहे का? शिल्पाला यातून आर्थिक लाभ झाला का? या अनुषंगाने पोलिसांकडून चौकशी करण्यात आली.  या प्रकरणात आता अभिनेत्री शिल्पा शेट्टीही पोलिसांच्या रडारवर आली आहे.

यातच एक हिंदी वृत्त वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांच्या चौकशीदरम्यान शिल्पा म्हणाली की, “तिचा पती राज कुंद्राच्या हॉटशॉट या अॅपवर येणारे चित्रपट हे अश्लील चित्रपट नसून इरोटिक चित्रपट आहेत. यापेक्षा जास्त अश्लील चित्रपट हे ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायाला मिळतात,” असे शिल्पा म्हणाल्याचे त्या वृत्तात सांगण्यात आले आहे.

दरम्यान, राज कुंद्रा चालवत असलेली ॲडल्ट वेबसाईट ‘हॉटशॉट’च्या कंटेंट साठी रोज नवा व्हॉट्सॲप ग्रुप बनवला जायचा असाही खळबळजनक खुलासा या प्रकरणात समोर आला आहे. त्यामुळे सायबर क्राईम ब्रांच  कडून वाचण्यासाठी सगळी तयारी करण्यात येत होती हे ही आता समोर येत आहे.  हे प्रकरण सर्वात पहिले फेब्रुवारी महिन्यात समोर आलं होतं. तेव्हा गहना वशिष्ठ समवेत काहींना अटक करण्यात आली होती.

 

संबंधित बातम्या

राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीने पहिल्यांदाच सोडले मौन; Instagram वर पोस्ट करत म्हणाली…

गंदी बात फेम गहना वशिष्ठने केला राज कुंद्राला सपोर्ट म्हणाली,’पूनम पांडे कित्येक वर्षांपासून MMS व्हिडीओ बनवते

शिल्पा शेट्टीचाही porn flims प्रकरणात सहभाग आहे का? काईम ब्रांचने केली सहा तास कसून चौकशी

Tags: Bollywood actress Shilpa ShettyBusinessman Raj Kundra arrestedcreation of pornographic filmscrime branchCrime Branch Mumbaihemant nagraleHotshotkey conspiratormumbai policemumbai police commissionerPorn apps Casepornography-related caseRaj Kundra arrestThe businessman Published

शिफारस केलेल्या बातम्या

कोण आहेत ओडिशाचे आरोग्य मंत्री नाबा दास, एएसआयने त्यांच्यावर गोळ्या का झाडल्या? जाणून घ्या विशेष गोष्टी
Top News

कोण आहेत ओडिशाचे आरोग्य मंत्री नाबा दास, एएसआयने त्यांच्यावर गोळ्या का झाडल्या? जाणून घ्या विशेष गोष्टी

5 days ago
गळ्यात नक्कली आयकार्ड, कडक सफारी घालून ‘तो’ घुसला पंतप्रधान मोदींच्या सभेत; असा उधळा पोलिसांनी डाव….
latest-news

गळ्यात नक्कली आयकार्ड, कडक सफारी घालून ‘तो’ घुसला पंतप्रधान मोदींच्या सभेत; असा उधळा पोलिसांनी डाव….

2 weeks ago
‘राखी सावंत’ला मुंबई पोलिसांकडून अटक; मॉडेल महिलेचा प्रायव्हेट फोटो व्हायरल केल्याचा आरोप
latest-news

‘राखी सावंत’ला मुंबई पोलिसांकडून अटक; मॉडेल महिलेचा प्रायव्हेट फोटो व्हायरल केल्याचा आरोप

2 weeks ago
उर्फीने मुंबई पोलिसांकडे नोंदवला जबाब, म्हणाली…
मनोरंजन

उर्फीने मुंबई पोलिसांकडे नोंदवला जबाब, म्हणाली…

3 weeks ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

चोराने स्वत:च्याच मृत्यूचा ‘असा’ रचला बनाव, अखेर पोलिसांनी केले गजाआड

महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात 13 हजार 539 कोटींचा निधी – रेल्वेमंत्री अश्व‍िनी वैष्णव

थंडीचा जोर पुन्हा वाढणार!

जपान-भारत आणि महाराष्ट्र-वाकायामा हे नाते ठरेल आदर्श – मुख्यमंत्री शिंदे

Kasba Assembly By-Election : देवेंद्र फडणवीसांनी घेतली शैलेश टिळक यांची भेट

K Viswanath : सुप्रसिद्ध दिग्दर्शक के. विश्‍वनाथ कालवश

Assembly by-elections : पोटनिवडणूकीबदल जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले “महाविकास आघाडी….”

Pune : अर्चना पाटील यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन

Punjab : खासदार प्रनीत कौर कॉंग्रेसमधून निलंबित

इंडियन डेंटल असोसिएशनतर्फे हडपसरमध्ये दंत तपासणी शिबिर

Most Popular Today

Tags: Bollywood actress Shilpa ShettyBusinessman Raj Kundra arrestedcreation of pornographic filmscrime branchCrime Branch Mumbaihemant nagraleHotshotkey conspiratormumbai policemumbai police commissionerPorn apps Casepornography-related caseRaj Kundra arrestThe businessman Published

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!