हैद्राबाद- सध्या अनेक राज्यांमध्ये उन्हाळ्यामुळे चांगलेच तापत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशातच आज, हैद्राबाद शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या या जोरदार पावसामुळे नागरिकांची चांगलीच फजेती झाली आहे.
Hyderabad: Rain lashes part of the city. #Telangana pic.twitter.com/Cz8BjPBOvf
— ANI (@ANI) June 3, 2019
दरम्यान, कालच विशाखापट्टणम येथील मधुगुला मंडल परिसरात देखील पावसाने हजेरी लावली होती.