Monday, May 12, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Raid 2 : ‘रेड २’ सिनेमाने रिलीजपूर्वीच कमावले कोट्यावधी रुपये; ॲडव्हान्स बुकिंग एकदा पाहाच…

by प्रभात वृत्तसेवा
April 28, 2025 | 4:28 pm
अखेर प्रतीक्षा संपली.! अजय देवगण-रितेश देशमुखच्या ‘RAID 2’चा ऑफिशल ट्रेलर प्रदर्शित

Raid 2 : अजय देवगणचा ‘रेड’ हा चित्रपट सुपरडुपर हिट ठरला. आता हा अभिनेता त्याच्या सिक्वेलसह मोठ्या पडद्यावर येण्याची तयारी करत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून त्याची खूप चर्चा सुरू आहे. दरम्यान, ‘रेड २’ चे आगाऊ बुकिंग देखील सुरू झाले आहे.

चित्रपटाने पहिल्या दिवशी आतापर्यंत किती तिकिटे विकली आहेत आणि रिलीजपूर्वी प्री-तिकीट विक्रीत किती कोटींची कमाई केली आहे. यावर एक नजर टाकुयात…

अजय देवगणचा बहुप्रतिक्षित थ्रिलर चित्रपट ‘रेड २’ १ मे रोजी प्रदर्शित होत आहे, त्याआधी चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. या चित्रपटाची खूप क्रेझ आहे, त्यामुळे त्याचे प्री-तिकीट बुकिंग मोठ्या प्रमाणात होत आहे. ‘रेड २’ ला अॅडव्हान्स बुकिंगमध्ये मिळत असलेला प्रतिसाद पाहता, बॉक्स ऑफिसवर त्याची चांगली सुरुवात होऊ शकते असे दिसते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

चित्रपटाने पहिल्या दिवशी ब्लॉक केलेल्या सीट्सशिवाय प्री-तिकीट विक्रीतून ९२.६२ लाख रुपये कमावले आहेत. देशभरात झालेल्या ३,९६८ शोसाठी २९,७१५ हून अधिक तिकिटे आधीच विकली गेली आहेत. ब्लॉक सीट्सचा समावेश केल्यास, ‘रेड २’ ची आगाऊ बुकिंगमधून एकूण कमाई २.०६ कोटी रुपये आहे.

‘रेड २’ पहिल्या दिवशी किती कमाई करू शकते?
‘रेड २’ च्या प्रदर्शनासाठी अजून तीन दिवस शिल्लक आहेत. या तीन दिवसांत चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगमध्ये चांगली वाढ होण्याची आशा आहे. हे लक्षात घेता, व्यापार तज्ज्ञांचे म्हणणे आहे की हा चित्रपट रिलीजच्या पहिल्या दिवशी ५ ते १० कोटींच्या कलेक्शनसह ओपनिंग करू शकतो.

‘रेड २’ ची स्टारकास्ट आणि कथानक
राज कुमार गुप्ता दिग्दर्शित ‘रेड २’ हा २०१८ च्या हिट चित्रपट ‘रेड’ चा सिक्वेल आहे. पहिल्या भागाचे मनोरंजक कथानक आणि प्रामाणिक आयकर अधिकाऱ्याच्या भूमिकेत अजय देवगणच्या दमदार अभिनयासाठी कौतुक झाले.

पुढच्या भागातही छापे आणि भ्रष्टाचाराची कहाणी सुरूच आहे. यावेळी अजय देवगणचा सामना रितेश देशमुखशी होईल. वाणी कपूरने या चित्रपटात इलियाना डिक्रूजची जागा घेतली आहे.

Join our WhatsApp Channel
Tags: advance bookingbollywoodentertaimentRaid 2Raid 2 Booking
SendShareTweetShare

Related Posts

Navneet Rana BJP : ‘हिंदू शेरनी थोडे दिन की मेहमान’; माजी खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानातून धमकी
latest-news

Navneet Rana BJP : ‘हिंदू शेरनी थोडे दिन की मेहमान’; माजी खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानातून धमकी

May 12, 2025 | 10:37 am
Raju Khare : ‘मी पैसे आणले, म्हणून कांगावा करता, तुमचा काय संबंध’; राजू खरेंची यशवंत माने यांचयवर टीका
latest-news

Raju Khare : ‘मी पैसे आणले, म्हणून कांगावा करता, तुमचा काय संबंध’; राजू खरेंची यशवंत माने यांचयवर टीका

May 12, 2025 | 10:06 am
लाडक्या बहिणींचा हिरमोड; ५ लाख लाभार्थ्यांना वगळले; नेमकं कारण काय? घ्या जाणून…
latest-news

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना ५० हजार मिळणार? राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

May 12, 2025 | 9:28 am
नांदेडमध्‍ये भीषण अपघातात; दोघांचा मृत्‍यू, ६ जण गंभीर जखमी
latest-news

Chhattisgarh Road Accident : रायपूरमध्ये भीषण अपघात; ट्रक आणि ट्रेलरच्या धडकेत १३ जणांचा मृत्यू

May 12, 2025 | 8:29 am
Girish Mahajan : गिरीश महाजनांना हायकोर्टाचा मोठा दिलासा; ‘या’ गुन्ह्यातील याचिका काढली निकाली
latest-news

Girish Mahajan : आपल्याकडेच असे अतिरेकी असल्यावर बाहेरच्यांची गरज काय? मंत्री महाजनांची राऊत अन् आव्हाडांवर टीका

May 12, 2025 | 8:12 am
Gujarat Titans Resume IPL 2025 Training Amid India-Pakistan Tensions
latest-news

IPL 2025 : गुजरात टायटन्सने सरावाला जोमात केली सुरुवात! फक्त ‘या’ दोन खेळाडूंनी मारली दांडी

May 11, 2025 | 10:48 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Navneet Rana BJP : ‘हिंदू शेरनी थोडे दिन की मेहमान’; माजी खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानातून धमकी

शाहिद आफ्रिदीने पुन्हा भारताविरुद्ध गरळ ओकली; ‘कमजोर समजू नका,’ म्हणत मोदींवरही साधला निशाणा

Raju Khare : ‘मी पैसे आणले, म्हणून कांगावा करता, तुमचा काय संबंध’; राजू खरेंची यशवंत माने यांचयवर टीका

पाकिस्तानची कबुली; कोणताही भारतीय पायलट ताब्यात नसल्याचे केले स्पष्ट

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना ५० हजार मिळणार? राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

“पाकिस्तानने पुन्हा कुरापती केली तर आता सोडलं जाणार नाही,” भारतीय सैन्याचा पाकड्यांना इशारा

Chhattisgarh Road Accident : रायपूरमध्ये भीषण अपघात; ट्रक आणि ट्रेलरच्या धडकेत १३ जणांचा मृत्यू

Girish Mahajan : आपल्याकडेच असे अतिरेकी असल्यावर बाहेरच्यांची गरज काय? मंत्री महाजनांची राऊत अन् आव्हाडांवर टीका

Pimpri : ‘एक गाव, एक पोलीस’ योजनेची सुरूवात

Pune : राज्यातील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेच्या शुल्कात कपात

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!