राहुल गांधींच्या यात्रेवर नितेश राणेंचा आरोप,म्हणाले “भारत जोडोत सहभागी होणाऱ्या कलाकारांना पैसे…”

मुंबई – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील प्रवास संपला असून ही यात्रा आता लगतच्या मध्य प्रदेश राज्यात दाखल होणार आहे. यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत असून त्यावरून राजकीय वर्तुळात वेगवेगळे पडसादही उमटत आहेत. मात्र, महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचे नेते नितेश राणे यांनी एक खळबळजनक विधान केल्यामुळे पुन्हा वेगळी चर्चा सुरू झाली आहे. … Continue reading राहुल गांधींच्या यात्रेवर नितेश राणेंचा आरोप,म्हणाले “भारत जोडोत सहभागी होणाऱ्या कलाकारांना पैसे…”