Rahul Gandhi : पुढील निवडणुकीतही राहुल अमेठीतून लढणार; कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा दावा

लखनौ :- कॉंग्रेस नेते राहुल गांधी अमेठी मतदारसंघातून पुढील लोकसभा निवडणूकही लढवणार असल्याचे सूचित होत आहे. त्यामुळे नेहरू-गांधी परिवाराचे प्रदीर्घ काळापासून अमेठीशी असणारे नाते टिकवण्यासाठी राहुल प्रयत्नशील असल्याचे दिसते. राहुल यांनी 2019 मधील लोकसभा निवडणूक दोन मतदारसंघांमधून लढवली. केरळच्या वायनाडमध्ये त्यांनी विजय मिळवला. मात्र, उत्तरप्रदेशच्या अमेठीत भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांनी राहुल यांचा पराभव केला. … Continue reading Rahul Gandhi : पुढील निवडणुकीतही राहुल अमेठीतून लढणार; कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा दावा