Dainik Prabhat
Saturday, February 4, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home राष्ट्रीय

Rajnath Singh : राहुल गांधी सत्तेसाठी द्वेष पसरवतात – राजनाथसिंह

by प्रभात वृत्तसेवा
January 22, 2023 | 6:56 pm
A A
Rajnath Singh :  राहुल गांधी सत्तेसाठी द्वेष पसरवतात – राजनाथसिंह

भोपाळ – कॉंग्रेस नेते राहुल गांधी हे सत्ता मिळवण्यासाठी देशात द्वेषाचे वातावरण निर्माण करीत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर ते भारताची प्रतिमाही मलिन करीत आहेत, असा आरोप ज्येष्ठ भाजप नेते व संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी केला आहे. मध्यप्रदेश सरकारतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. राहुल गांधी यांनी भारताची प्रतिष्ठा आणि अभिमानाशी खेळू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

भारतीय सैन्य आणि चीनी लष्कर यांच्यात अलिकडेच झालेल्या चकमकींच्या संबंधात बोलताना ते म्हणाले की, त्या चकमकीत भारतीय सैन्याने शुरता दाखवून चकमकदार कामगिरी केली आहे. पण राहुल गांधी त्यावरूनच प्रश्‍न उपस्थित करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

ते म्हणाले की, राहुल गांधी यांच्या “भारत जोडो’ या संकल्पनेला अर्थ नाही. कारण भारत कोठेही तुटलेला नाही. तो 1947 सालीच भारत विभाजीत झाला आहे. भारत जोडो यात्रेत राहुल गांधी हे देशात द्वेषाचे वातवरण निर्माण होत असल्याचा दावा करीत आहेत. पण देशात नेमका द्वेष कोण पसरवतो आहे असा सवाल त्यांनी केला.

मोदी देशात द्वेष पसरवण्याचे काम करीत आहेत काय, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. राहुल गांधी यांना हा द्वेष नेमका कोठे दिसला असा प्रश्‍नही त्यांनी विचारला आहे. भारतात केवळ द्वेषाचेच वातावरण अस्तित्वात आहेत असा प्रचार करून राहुल गांधी देशाची प्रतिमा खराब करीत आहेत असे ते म्हणाले. राहुल गांधी मोदी आणि भाजपच्या विरोधात समाजात द्वेष भावना निर्माण करीत आहेत असा आरोपही त्यांनी केला.

Tags: rahul gandhirajnath singhspreads hatred for power

शिफारस केलेल्या बातम्या

Jammu Kashmir : खीर भवानी मंदिर आणि हजरतबाल दर्ग्याला राहुल, प्रियंकाची भेट
Top News

Jammu Kashmir : खीर भवानी मंदिर आणि हजरतबाल दर्ग्याला राहुल, प्रियंकाची भेट

3 days ago
Bharat Jodo Yatra : काश्‍मिरी जनतेच्या प्रेमाने भारावून गेलो – राहुल गांधी
Top News

Bharat Jodo Yatra : काश्‍मिरी जनतेच्या प्रेमाने भारावून गेलो – राहुल गांधी

4 days ago
Breaking News : ‘भारत जोडो’ यात्रेचा समारोप; राहुल गांधी यांच्या भाषणाकडे देशाचं लक्ष
latest-news

Breaking News : ‘भारत जोडो’ यात्रेचा समारोप; राहुल गांधी यांच्या भाषणाकडे देशाचं लक्ष

5 days ago
राहुल गांधींनी जम्मू काश्मीरच्या ऐतिहासिक लाल चौकात तिरंगा फडकवला, भारत जोडो यात्रा उद्या संपणार
Top News

राहुल गांधींनी जम्मू काश्मीरच्या ऐतिहासिक लाल चौकात तिरंगा फडकवला, भारत जोडो यात्रा उद्या संपणार

6 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

चोराने स्वत:च्याच मृत्यूचा ‘असा’ रचला बनाव, अखेर पोलिसांनी केले गजाआड

महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात 13 हजार 539 कोटींचा निधी – रेल्वेमंत्री अश्व‍िनी वैष्णव

थंडीचा जोर पुन्हा वाढणार!

जपान-भारत आणि महाराष्ट्र-वाकायामा हे नाते ठरेल आदर्श – मुख्यमंत्री शिंदे

Kasba Assembly By-Election : देवेंद्र फडणवीसांनी घेतली शैलेश टिळक यांची भेट

K Viswanath : सुप्रसिद्ध दिग्दर्शक के. विश्‍वनाथ कालवश

Assembly by-elections : पोटनिवडणूकीबदल जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले “महाविकास आघाडी….”

Pune : अर्चना पाटील यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन

Punjab : खासदार प्रनीत कौर कॉंग्रेसमधून निलंबित

इंडियन डेंटल असोसिएशनतर्फे हडपसरमध्ये दंत तपासणी शिबिर

Most Popular Today

Tags: rahul gandhirajnath singhspreads hatred for power

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!