रणजित सावरकर यांची मागणी,”राहूल गांधींनी जाहीर माफी मागावी अन्यथा… “

नवी दिल्ली :- दोन वर्षांची शिक्षा ठोठावले गेलेले कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांनी तीच चूक पुन्हा एकदा केली आहे. खासदारकी गेल्यानंतरच्या पत्रकार परिषदेत राहूल यांनी आपण माफी मागणार नाही; माफी मागायला मी सावरकर नाही,’ असे आणखीच वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावर आता स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नातवाने राहुल यांना सावरकरांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल माफी न मागितल्यास … Continue reading रणजित सावरकर यांची मागणी,”राहूल गांधींनी जाहीर माफी मागावी अन्यथा… “