Dainik Prabhat
Friday, September 29, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी राहुल गांधींनी माफी मागावी – रामदास आठवले

by प्रभात वृत्तसेवा
June 4, 2023 | 3:08 pm
A A
पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी राहुल गांधींनी माफी मागावी – रामदास आठवले

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत अमेरिकेत बोलताना चुकीचे आणि दिशाभूल करणारे वक्तव्य केल्याबद्दल आणि परदेशात जाऊन देशाची बदनामी केल्याबद्दल कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

अमेरिकेत “इंडियन ओव्हरसीज कॉंग्रेस’च्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या “मुहब्बत की दुकान’या कार्यक्रमामध्ये बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आणि भारतातील सत्तारुढ पक्षावर जोरदार टीका केली होती. परदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात दिशाभूल करणारी विधाने केल्याबद्दल राहुल गांधींनी देशातील 140 कोटी जनतेची माफी मागितली पाहिजे. पंतप्रधानांबाबतची अशी दिशाभूल करणारी वक्तव्ये देशातील जनता स्वीकारू शकत नाही, असे आठवले म्हणाले.

कॉंग्रेस पक्षाने 6 दशके देशावर राज्य केले. कॉंग्रेस सरकारच्या काळात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पसंख्याकांसह समाजातील वंचित घटकांच्या कल्याणासाठी केवळ चर्चाच झाल्या. मात्र गेल्या 9 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील “एनडीए’च्या सरकारच्या कार्यकाळात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पसंख्याक, मागासलेले, गरीब आणि मजुरांसह समाजातील सर्व घटकांना केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात आला आहे.

उज्ज्वला, मुद्रा योजना, आवास योजना, आयुष्मान योजना इत्यादींच्या माध्यमातून गरिबांना थेट लाभ मिळत आहे. विकासाचा फायदा जनतेला मिळतो आहे, हे राहुल गांधींना पचवता आलेले नाही. पंतप्रधान मोदी हे जगभरातील लोकप्रिय नेते ठरले आहेत. पण कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात खोटा प्रचार करण्याची सवय झाली आहे, असे आठवले यांनी म्हटले आहे.

Tags: narendra modinational newspm modirahul gandhiRamdas aathvletop news
Previous Post

टायटॅनिक स्टार लियोनार्डो करतोय भारतीय वंशाच्या ‘या’ मॉडेलला डेट.. अभिनेत्यापेक्षा तब्बल वीस वर्षांनी आहे लहान

Next Post

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष : अवघ्या ११ महिन्यांत ७१ कोटी ६८ लाखांची मदत वितरित

शिफारस केलेल्या बातम्या

“महोदय, तुम्ही दिल्लीकरांवर का नाराज आहात?, कृपया, दिल्लीचे बजेट थांबवू नका”; दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र
Top News

“चौथी पास राजाकडून तुम्ही आणखी काय अपेक्षा ठेवणार?, २४ तास हे फक्त चौकशीचा खेळ खेळतात..” ; अरविंद केजरीवाल यांची पंतप्रधानांवर टीका

9 hours ago
MS Swaminathan : डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या निधनाबद्दल PM Modi कडून तीव्र शोक व्यक्त
राष्ट्रीय

MS Swaminathan : डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या निधनाबद्दल PM Modi कडून तीव्र शोक व्यक्त

10 hours ago
M. S. Swaminathan : हरिक्रांतीचे जनक डाॅ. एम.एस.स्वामीनाथन यांचे निधन
Top News

M. S. Swaminathan : हरिक्रांतीचे जनक डाॅ. एम.एस.स्वामीनाथन यांचे निधन

16 hours ago
YouTube Fanfest India 2023 : पंतप्रधान मोदींच्या देशभरातील यूट्यूबर्ससोबत धमाल गप्पा; म्हणाले ” मी सुद्धा एक यूट्यूबर.. माझं चॅनलही लाईक अन्..”
राष्ट्रीय

YouTube Fanfest India 2023 : पंतप्रधान मोदींच्या देशभरातील यूट्यूबर्ससोबत धमाल गप्पा; म्हणाले ” मी सुद्धा एक यूट्यूबर.. माझं चॅनलही लाईक अन्..”

16 hours ago
Next Post
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष | सात महिन्यांत 3 हजार 600 रुग्णांना 28 कोटी रुपयांपेक्षा अधिक मदत

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष : अवघ्या ११ महिन्यांत ७१ कोटी ६८ लाखांची मदत वितरित

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

Asian Games 2023, Hockey Day 5 : चक डे इंडिया! भारताचा जपानवर 4-2 असा विजय

Mumbai : “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..!च्या गजरात वर्षा शासकीय निवासस्थानी श्री गणेशाला निरोप…

पुण्यात मुसळधार पावसाने रस्त्याला नदीचे स्वरुप; गणपती विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी आलेल्या भाविकांचे हाल

Mumbai : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जन मिरवणुकींवर पुष्पवृष्टी

Raigad : दिवेआगारच्या सुपारी संशोधन केंद्राच्या विस्तारीकरणास मान्यता – कृषिमंत्री धनंजय मुंडे

Pune Ganesh Visarjan 2023 : इतिहास घडला, रात्री 9 च्या आत दगडूशेठ गणपतीचे विसर्जन

“छगन भुजबळ तुरुंगातून शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे,” राष्ट्रवादीच्या माजी आमदाराच्या दाव्याने एकच खळबळ

Ganpati Visarjan 2023 : इतिहास घडला, रात्री 9 च्या आत दगडूशेठ गणपतीचे विसर्जन

वयाच्या 92 व्या वर्षी ही आजी जाते शिकायला, अभ्यास करून परिक्षेत पासही झाल्या, लोक करताहेत कौतुक

यंदाही नदीपात्रात विसर्जन नाहीच

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: narendra modinational newspm modirahul gandhiRamdas aathvletop news

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही