Dainik Prabhat
Friday, January 27, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

राहुल गांधी यांचे नेतृत्व देशात चमत्कार घडवेल; संजय राऊत यांच भाकीत

by प्रभात वृत्तसेवा
January 21, 2023 | 10:10 pm
A A
राहुल गांधी

जम्मू – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची चमक आगामी काळात दिसेल. पुढील लोकसभा निवडणुकीत ते भाजपसाठी मोठे आव्हान ठरतील. राहुल यांचे नेतृत्व देशात चमत्कार घडवेल, असे भाकीत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शनिवारी केले.

राहुल यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेत शुक्रवारी राऊत सहभागी झाले. त्यानंतर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी राहुल यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. राहुल यांच्यात देशाचे पंतप्रधान बनण्याची क्षमता आहे का, असा प्रश्‍न पत्रकारांनी विचारला. त्यावर राऊत यांनी होकारार्थी उत्तर दिले. भाजपने राहुल यांची चुकीची प्रतिमा उभी केली.

यात्रेने ती पुसून टाकली. कन्याकुमारी ते काश्‍मीर हे 3 हजार 500 किलोमीटरचे अंतर प्रत्येकजण पायी चालू शकत नाही. त्यासाठी मोठ्या निश्‍चयाची आणि देशप्रेमाची गरज आहे. राहुल यांच्या यात्रेत मला कुठेही राजकारण दिसले नाही. स्वत: राहुल पंतप्रधानपदाची आकांक्षा नसल्याचे नमूद करतात. मात्र, राहुल यांना त्या पदावर पाहण्याची जनतेचीच इच्छा असेल तर त्यांच्यापुढे पर्याय उरणार नाही, असे त्यांनी म्हटले.

राष्ट्रीय स्तरावर कॉंग्रेसविना तिसरी आघाडी उभी राहण्याची कल्पना राऊत यांनी धुडकावली. देशाच्या प्रत्येक भागात कॉंग्रेसचे अस्तित्व आहे. त्या पक्षाविना कुठलीच आघाडी यशस्वी ठरणार नाही हे वास्तव स्वीकारायला हवे. सध्या कॉंग्रेसचे कमी खासदार आहेत. मात्र, पुढील निवडणुकीत ती स्थिती बदलेल, असा दावाही त्यांनी केला.

Tags: rahul gandhisanjay rautराहुल गांधीसंजय राऊत

शिफारस केलेल्या बातम्या

“सांभाळून बोलण्याचा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिला असता तर नक्कीच मानला असता”; प्रकाश आंबेडकरांचा संजय राऊतांना टोला
Top News

“सांभाळून बोलण्याचा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिला असता तर नक्कीच मानला असता”; प्रकाश आंबेडकरांचा संजय राऊतांना टोला

21 mins ago
“महाविकास आघाडीचा भाग व्हायचं असेल तर प्रकाश आंबेडकरांनी …”, शरद पवारांविषयी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांचा आंबेडकरांना सल्ला
Top News

“महाविकास आघाडीचा भाग व्हायचं असेल तर प्रकाश आंबेडकरांनी …”, शरद पवारांविषयी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांचा आंबेडकरांना सल्ला

4 hours ago
ए के अँटोनी यांच्या मुलाने काँग्रेस सोडली
Top News

ए के अँटोनी यांच्या मुलाने काँग्रेस सोडली

2 days ago
काँग्रेसने तुरुंगात असलेल्या नवज्योत सिंग सिद्धू यांना भारत जोडो यात्रेचं दिल निमंत्रण
Top News

काँग्रेसने तुरुंगात असलेल्या नवज्योत सिंग सिद्धू यांना भारत जोडो यात्रेचं दिल निमंत्रण

2 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

ट्रेनमध्ये सामान विसरल्यावर परत कसे मिळवाल ? ‘जाणून घ्या’ रेल्वे त्याचे काय करते?

जगाचा शेवटचा दिवस जवळ आला? ; डूम्सडे घड्याळ 10 सेकंदांनी कमी झाले, जाणून घ्या काय आहे डूम्सडे क्लॉक !

शत्रूंनी वेढलेल्या या देशावर हल्ले होतच राहतात, पण पर्यटनस्थळ राहतात सुरक्षित…!

गोळीबार करणाऱ्या व्यावसायिकाकडून खंडणीचा गुन्हा दाखल

“सांभाळून बोलण्याचा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिला असता तर नक्कीच मानला असता”; प्रकाश आंबेडकरांचा संजय राऊतांना टोला

… म्हणून घेतली, छत्रपती संभाजीराजे यांनी चंद्रशेखर राव यांची भेट; स्वतः केला भेटीचा खुलासा

पुणे : न्यायसंस्थेच्या स्वायतत्तेसाठीचे नागरी स्वाक्षरी आंदोलन

शरवानंदच्या एंगेजमेंटमध्ये अदिती-सिद्धार्थ हातात हात घालून पोहोचले, लवकरच होणार लग्न?

“कॉपी करण्याचा नाद सोडा आणि प्रामाणिक मेहनत करा”: ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमातून पंतप्रधानांचा कॉपीबहाद्दरांना मोलाचा सल्ला

जॅकलिन फर्नांडीसला मोठा दिलासा! ‘या’ कारणासाठी दिली न्यायालयाने परवानगी

Most Popular Today

Tags: rahul gandhisanjay rautराहुल गांधीसंजय राऊत

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!