राहुल गांधींनी लोकशाहीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या – जे. पी. नढ्ढा

नवी दिल्ली – भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी राहुल गांधींवर त्यांनी लोकशाहीच्या सर्व मर्यादा ओलांडल्याचा आरोप केला आहे. त्यांनी म्हटले की, जे लोक लोकशाहीवर विश्वास ठेवत नाहीत त्यांना लोकशाहीत स्थान नाही. चेन्नई येथे आयोजित भारतीय जनता युवा मोर्चाच्या ‘राष्ट्रीय युवा संसद’ च्या उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते. कॉंग्रेस मानसिकदृष्ट्या दिवाळखोर बनली आहे, असा आरोप … Continue reading राहुल गांधींनी लोकशाहीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या – जे. पी. नढ्ढा