राहुल गांधींनी दिल्या उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

नवी दिल्ली – शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांचा आज ५८ वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने शिवसैनिक त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. याचदरम्यान कॉंग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनीही उद्धव ठाकरे यांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत. राहुल गांधीच्या या ट्वीटमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

राहुल गांधींनी लिहले आहे कि, श्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. मी त्यांच्या उत्तम आरोग्य व आनंदासाठी प्रार्थना करतो, असे त्यांनी ट्वीट केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, माझ्या वाढदिवसानिमित्त फलक, होर्डींग्ज लावू नका, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)