#BharatJodoYatra | राहुल गांधींचा पायी प्रवास कॉंग्रेससाठी गेम-चेंजर ठरणार का?

जयपूर – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील त्या पक्षाची महत्वाकांक्षी भारत जोडो यात्रा ( Bharat Jodo Yatra ) उद्या (शुक्रवार) शंभर दिवसांचा कालावधी पूर्ण करणार आहे. यात्रेच्या माध्यमातून सुरू केलेल्या पायी प्रवासामुळे राहुल नवा राजकीय ब्रॅंड म्हणून उदयास येत असल्याचे चित्र आहे. मात्र, त्यांचा प्रवास कॉंग्रेससाठी गेम-चेंजर ठरणार का ते आगामी निवडणुकांच्या निकालांवरूनच समजू … Continue reading #BharatJodoYatra | राहुल गांधींचा पायी प्रवास कॉंग्रेससाठी गेम-चेंजर ठरणार का?