अमेठीत राहुल गांधी आणि स्मृती इराणी यांच्यामध्ये चुरस

नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा पारंपारिक लोकसभा मतदारसंघ असलेल्या अमेठीतून भाजपतर्फे गेल्या लोकसभा निवडणुकांप्रमाणेच यावेळीही स्मृती इराणी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

काँग्रेसचा गड समजल्या जाणाऱ्या या मतदारसंघांमध्ये राहुल गांधी व स्मृती इराणी यांच्यामध्ये चुरस पाहायला भेटत असून आत्तापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार भाजप उमेदवार स्मृती इराणी यांनी आघाडी घेतली आहे. भाजप उमेदवार स्मृती इराणी यांना 14043 मतं मिळाली असून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना 1412 मतं मिळाली आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.