#GujaratElection : प्रचारसभेत राहुल गांधींचा भाजपावर आरोप; म्हणाले “आदिवासींचे हक्‍क हिरावून…”

महुवा – भारतीय जनता पक्षाचे सरकार आदिवासींचे हक्‍क हिरावून घेण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल गांधी हे भारत जोडो यात्रेला सुट्टी घेऊन गुजरातच्या प्रसारासाठी आले आहेत. त्यांची पहिली सभा आज महुवा येथे झाली. हा आदिवासींचा भाग मानला जातो. आदिवासी हेच देशाचे पहिले मालक असून त्यांनी कायम जंगलातच … Continue reading #GujaratElection : प्रचारसभेत राहुल गांधींचा भाजपावर आरोप; म्हणाले “आदिवासींचे हक्‍क हिरावून…”