#मावळ_लोकसभा : ज्येष्ठ उद्योगपती ‘राहुल बजाज’ यांनी बजावला मतदानाचा हक्क

पिंपरी – ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांनी आज मावळ लोकसभेसाठी दुपारी 2.15 च्या सुमारास काळभोरनगर येथील श्रीमती गोदावरी हिंदी विद्यालय आणि ज्युनिअर काॅलेज येथील मतदान केंद्रात मतदान केले. त्यांच्यासमवेत त्यांच्या कुंटुबियांतील सदस्य देखील होते.

ज्येष्ठ उद्योगपती 'राहुल बजाज' यांनी बजावला मतदानाचा हक्क

पिंपरी – ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांनी आज मावळ लोकसभेसाठी दुपारी 2.15 च्या सुमारास काळभोरनगर येथील श्रीमती गोदावरी हिंदी विद्यालय आणि ज्युनिअर काॅलेज येथील मतदान केंद्रात मतदान केले. त्यांच्यासमवेत त्यांच्या कुंटुबियांतील सदस्य देखील होते.

Posted by Digital Prabhat on Monday, 29 April 2019

दरम्यान, मावळ येथील मतदार संघात राष्ट्रवादीकडून पार्थ पवार आणि शिवसेनेकडून श्रीरंग आप्पा बारणे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.