“ऑडी कारची महानगरात बऱ्यापैकी विक्री होत आहे. त्यामुळे आता आम्ही आगामी काळात छोट्या शहरावरही लक्ष केंद्रित करणार आहोत. त्यासाठी देशभरातील छोट्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात वर्कशॉप उभी करण्यात येणार आहेत. त्यामुळे भावी ग्राहकांना कारची देखभाल सहज करता येईल.
-राहिल अन्सारी, ऑडी इंडिया प्रमुख