Dainik Prabhat
Monday, October 2, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

राहाता बसस्थानक बनले तळीरामांचा अड्डा!

by प्रभात वृत्तसेवा
June 8, 2023 | 8:12 am
A A
राहाता बसस्थानक बनले तळीरामांचा अड्डा!

राहाता – शहरातील बसस्थानक हे गुन्हेगार व तळिरामांचा अड्डा बनल्याने एसटीच्या प्रवाशांसाठी, विशेषतः महिलांसाठी असुरक्षित बनले आहे. राज्य परिवहन मंडळाचे प्रशासन, तसेच राहाता पोलिसांनी या प्रश्‍नी वेळीच लक्ष घालून सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना करून प्रवाशांना बसस्थानकात सुरक्षितता प्रदान करून द्यावी; अन्यथा याविरोधात जनआंदोलन छेडावे लागेल, असा इशारा राहाता नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला.

राज्य मार्ग परिवहन मंडळाचे राहाता येथील बसस्थानक प्रवाशांच्या दृष्टीने असून अडचण नसून खोळंबा अशा स्वरूपाचे बनले आहे. या बसस्थानकावर सातत्याने अस्वच्छता दिसून येते. प्रवाशांना मोठ्या दुर्गंधीचा सामना या ठिकाणी करावा लागतो. त्याचबरोबर अनेक चालक बसस्थानकात आतमध्ये प्लॅटफॉर्मवर बस आणत नसल्यामुळे प्रवाशांना बसस्थानक सोडून रस्त्यावर उभ्या असलेल्या बसमध्ये बसण्याकरिता धावपळ करावी लागते.

ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांना हे शक्‍य नसल्याने अनेक बसेस निघून जातात. येथे अपवाद वगळता अनेक बसचालक नगर-मनमाड महामार्गावरच बस थांबून प्रवाशांची चढ-उतार करत असतात. सायंकाळी अनेक व्यसनाधीन लोक बसस्थानकात ग्रुपने बसून मद्यप्राशनाचा कार्यक्रम, तसेच स्मोकिंग करत असतात. बस स्थानकात दिवसा पीक पॉकेटिंग करणाऱ्या महिला फिरत असल्याची चर्चा असून, या ठिकाणाहून बसून बाभळेश्‍वरपर्यंत जाताना अनेक महिलांचे दागिने, सोन्याचा ऐवज व पर्समधील पैसे चोरी गेल्याच्या घटना घडल्या आहेत.

पोलिसांनी बसस्थानकावर आपली गस्त वाढवावी. त्याचबरोबर राज्य मार्ग परिवहन मंडळानेसुद्धा या ठिकाणी स्वच्छतेवर लक्ष द्यावे, तसेच सीसीटीव्ही कॅमेरा बसून बसस्थानकावर तिसऱ्या डोळ्याची नजर ठेवावी म्हणजे या ठिकाणी गोंधळ घालणारे तळीराम, चोरी करणारे गुन्हेगार व महिला मुलींची छेडछाड करणारे आरोपी पकडले जातील. या प्रश्‍नाकडे गांभीर्याने लक्ष घालून पोलिसांनी व एसटी प्रशासनाने येथे सुरक्षितता प्रदान करून प्रवाशांना दिलासा द्यावा.

Tags: bus stationKailas Bapu SadafalpassengerspoliceSTState Transport Board
Previous Post

।। चला पंढरीला जाऊ, वारकऱ्यांची सेवा करू।। श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी वारी काळात ‘विठ्ठल सेवक योजना’

Next Post

कोयना धरणात बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला

शिफारस केलेल्या बातम्या

PUNE : ससूनमधून अमली पदार्थांची तस्करी; सव्वादोन कोटींचा मुद्देमाल जप्त
Top News

PUNE : ससूनमधून अमली पदार्थांची तस्करी; सव्वादोन कोटींचा मुद्देमाल जप्त

16 seconds ago
मिरवणुकीत चोरट्यांची हातसफाई; गणेशोत्सवात मोबाइल चोरीच्या 1,100 तक्रारी
पुणे

मिरवणुकीत चोरट्यांची हातसफाई; गणेशोत्सवात मोबाइल चोरीच्या 1,100 तक्रारी

23 hours ago
पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूकीची अखेर सांगता; तब्बल ‘इतके’ तास चालली मिरवणूक
Top News

पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूकीची अखेर सांगता; तब्बल ‘इतके’ तास चालली मिरवणूक

3 days ago
Ganeshotsav 2023 : मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या मिरवणुकीला जल्लोषात सुरुवात
पुणे

Ganeshotsav 2023 : मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या मिरवणुकीला जल्लोषात सुरुवात

4 days ago
Next Post
कोयना धरणात बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला

कोयना धरणात बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

PUNE : ससूनमधून अमली पदार्थांची तस्करी; सव्वादोन कोटींचा मुद्देमाल जप्त

कॉंग्रेसच्या कोषाध्यक्षपदी अजय माकन यांची नियुक्ती

Asian Games 2023 : हॉकीत भारत-कोरिया 1-1 बरोबरी…

Asian Games 2023 : नेमबाजांचे ट्रॅपमध्ये सुवर्ण तर महिलांना रजतपदक…

Asian Games 2023 (Athletics) : 10 हजार मी. शर्यतीत कार्तिकला रजत तर गुलवीरला ब्रॉंझ…

PUBG : पब्जी खेळायला विरोध केल्याने भावाकडून बहिणीवर गोळीबार

#IraniCup : साई सुदर्शनने शेष भारताला सावरले…

Pune : रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेला उदंड प्रतिसाद…

Rajasthan : कोटातील आत्महत्त्यासत्र रोखण्यासाठी उपाय; कोचिंग संस्थांसाठी अनेक मार्गदर्शक तत्त्वे जारी…

BJP woman leader’s suicide : मध्य प्रदेशातील भाजप महिला नेत्याची आत्महत्या

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: bus stationKailas Bapu SadafalpassengerspoliceSTState Transport Board

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही