#WPL2023 #RCBvMI : अमेलिया केरची अष्टपैलू कामगिरी; मुंबईचा बंगळुरुवर सहज विजय

मुंबई  – अमेलिया केरने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने मंगळवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर बंगळुरुचा 4 गडी राखून पराभव केला. या सामन्यातील विजयासह मुंबईने यंदाच्या स्पर्धेत अंतिम फेरीत थेट स्थान मिळवले आहे. मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकत बंगळुरुला पहिल्यांदा फलंदाजी दिली. मुंबईच्या गोलंदाजीसमोर त्यांचा डाव 20 षटकांत 9 बाद 126 असा रोखला गेला. … Continue reading #WPL2023 #RCBvMI : अमेलिया केरची अष्टपैलू कामगिरी; मुंबईचा बंगळुरुवर सहज विजय