Dainik Prabhat
Saturday, June 10, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #OdishaTrainAccident
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

#IPL2023 : अंतिम फेरीचे तिकिट कोणाला? मुंबई व गुजरातमध्ये आज रंगणार क्वालिफायर लढत

by प्रभात वृत्तसेवा
May 26, 2023 | 7:00 am
A A
#IPL2023 : अंतिम फेरीचे तिकिट कोणाला? मुंबई व गुजरातमध्ये आज रंगणार क्वालिफायर लढत

अहमदाबाद – आयपीएल स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्‌स यांच्यात क्वालिफायर 2 ची लढत होणार आहे. या सामन्यात जो संघ जिंकेल तो येत्या रविवारी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध अंतिम सामना खेळेल.

गुजरातचा संघ बलाढ्य मानला जात असला तरीही पहिल्या क्वालिफायरमध्ये त्यांना चेन्नईकडून पराभव पत्करावा लागला होता. त्या उलट सरुवातीपासून चाचपडत असलेल्या मुंबई इंडियन्सने नंतरच्या सामन्यांत कमालीचे सातत्य राखले आहे. तसेच त्यांनी एलिमिनेटर लढतीत लखनौ सुपर जायंट्‌सला धूळ चारत क्वालिफायरच्या दुसऱ्या सामन्यात स्थान मिळवले.

गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स

वेळ – संध्याकाळी 7ः30 पासून
ठीकाण – अहमदाबाद
थेट प्रक्षेपण – स्टार स्पोर्टस

दोन्ही संघांचे बलाबल पाहिले तर गुजरातचा संघ कागदावर बलाढ्य मानला जात असला तरीही प्रत्यक्ष सामन्यात त्यांच्या प्रमुख फलंदाजांनी निराशाच केली आहे. केवळ शुभमन गिलने फलंदाजीत तर, रशीद खानने गोलंदाजीसह फलंदाजीतही चमक दाखवली आहे. दुसरीकडे मुंबईच्या पहिल्या पाचही फलंदाजांनी सातत्य राखले आहे. तसेच त्यांच्या गोलंदाजांनीही आपल्यावरील विश्वास सार्थ केला आहे. त्यामुळे या सामन्यात मुंबईचे पारडे काहीसे जड राहणार आहे.

यंदाच्या स्पर्धेत अंतिम फेरी गाठण्यासाठी दोन्ही संघात जबरदस्त चुरस पाहायला मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, त्यातही चेन्नईविरुद्ध गुजरातचा संघ ज्या पद्धतीने ढेपाळला होता ते पाहता मुंबईने मोठी धावसंख्या उभारली तर त्यांना विजयासाठी फारसे कष्ट पडणार नाहीत. मात्र, हा सामना 170 ते 185 धावांचा झाला व गुजरातचा संघ धावांचा पाठलाग करत असेल तर गिल व रशीद यांना रोखण्यासाठी मुंबईच्या गोलंदाजांना अत्यंत शिस्तबद्ध गोलंदाजी करावी लागेल.

कमकुवत दुवे

मुंबई

– रोहितच्या सातत्याचा अभाव
– सूर्यकुमारचे बेजबाबदारपणे बाद होणे
– कॅमेरुन ग्रीनचे फिरकीसमोर चाचपडणे
– ईशान किशनला येत असलेले अपयश
– ख्रिस जॉर्डनचा ओसरलेला फॉर्म

गुजरात

– कर्णधार पंड्या व मिलरचे अपयश
– पंड्याचा गोलंदाजी न करण्याचा निर्णय
– तेवतिया व शनाकाचा बेजबाबदारपणा
– ढीसाळ क्षेत्ररक्षण
– साहाचे अनाकलनिय यष्टीरक्षण

भक्कम दुवे

मुंबई

– ग्रीनची वादळी फलंदाजी
– सूर्यकुमारची आक्रमकता
– आकाश मधवालची अनप्लेयेबल गोलंदाजी
– तिलक व निहालचा फॉर्म
– बेहरेनड्रॉफ व चावलाची गोलंदाजी

गुजरात

– गिलचा अफलातून फॉर्म
– विजय शंकरची आक्रमकता
– शमी व रशीदची भेदक गोलंदाजी
– नूर अहमदची अचुक फिरकी
– मोहित शर्माचा अचुक मारा

खेळपट्टी व हवामान

कडक उन्हाळा असल्याने कोरड्या खेळपट्टीवर मोठी धावसंख्या उभारली जाण्याची शक्‍यता. संध्याकाळच्या सत्रात दव निर्णायक ठरेल. नाणेफेक जिंकणारा संघ पहिल्यांदा फलंदाजी करणे पसंत करेल.

रशीद व गिल ट्रम्पकार्ड ठरतील

डावातील सुरीवातीच्या षटकात शुभमन गिल तर अखेरच्या षटकांमध्ये रशीद खान अविश्वसनिय फटकेबाजी करतात हे त्यांनी या संपूर्ण स्पर्धेत सिद्ध केले आहे. त्यांना रोखण्याचेच आव्हान मुंबईसोर राहणार आहे.

नेतृत्वाचा कस लागणार

मुंबईला पाचवेळा विजेता बनवणारा कर्णधार रोहित शर्मा व पदार्पणातच गुजरातला विजेतेपद मिळवून देणारा कर्णधार हार्दिक पंड्या यांच्या नेतृत्वाचीही कसोटी या सामन्यात लागणार आहे. गिल, रशीदला रोखण्यासाठी मधवालचा कसा वापर करायचा त्यासाठी रोहितला योजना तयार करावी लागेल. दुसरीकडे ग्रीन, ईशान, टीम डेव्हीडविरुद्ध सापळा तयार करण्याचे काम पंड्याला करावे लागणार आहे.

Tags: #IPL2023Mumbai and Gujaratqualifier match

शिफारस केलेल्या बातम्या

#IPL2023 #GTvMI #Qualifier2 : मुंबईचं सहावी ट्राफी जिंकण्याचं स्वप्न भंगलं; गुजरातची IPL Final मध्ये धडक…
Top News

#IPL2023 #GTvMI #Qualifier2 : मुंबईचं सहावी ट्राफी जिंकण्याचं स्वप्न भंगलं; गुजरातची IPL Final मध्ये धडक…

2 weeks ago
#IPL2023 #GTvMI #Qualifier2 : शुभमन गिलचं वादळी शतक, गुजरातचा मुंबईसमोर धावांचा डोंगर..
Top News

#IPL2023 #GTvMI #Qualifier2 : शुभमन गिलचं वादळी शतक, गुजरातचा मुंबईसमोर धावांचा डोंगर..

2 weeks ago
#IPL2023 #GTvMI #Qualifier2 : मुंबई इंडियन्सने टाॅस जिंकला, कर्णधार शर्माचा गोलंदाजीचा निर्णय…
Top News

#IPL2023 #GTvMI #Qualifier2 : मुंबई इंडियन्सने टाॅस जिंकला, कर्णधार शर्माचा गोलंदाजीचा निर्णय…

2 weeks ago
#IPL2023 #GTvMI #Qualifier2 : सामन्यात पावसाचा व्यत्यय; नाणेफेकीला उशीर, कधी सुरू होणार सामना?
Top News

#IPL2023 #GTvMI #Qualifier2 : सामन्यात पावसाचा व्यत्यय; नाणेफेकीला उशीर, कधी सुरू होणार सामना?

2 weeks ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पोलिसांकडून मोठा बंदोबस्त; सात हजार पोलीस तैनात

अपघाती खड्डे माजी सरपंचांनी बुजविले; पालिका दखल घेत नसल्याने स्वखर्चातून केले काम

पुणे वेधशाळाही पालखी मार्गावर ‘अपडेट’; संकेतस्थळावर हवामानाचा अंदाज पाहता येणार

महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत

उड्डाणपुलावर रंगरंगोटी, खाली कचराकुंडी; स्वारगेट, सातारा रस्त्यावरील स्थिती

‘जी-20’ : परदेशी पाहुणे घेणार वारीचे दर्शन; फर्ग्युसन महाविद्यालय परिसरात विशेष सुविधा

पालखी स्वागताची तयारी पूर्ण; महापालिका आयुक्‍त विक्रम कुमार यांनी घेतला आढावा

‘पाणी बंद’चा निर्णय पालिकेने रद्द करावा; पालखी आगमनामुळे आयुक्तांकडे मागणी

जागतिक दृष्टिदान दिवस : अंध:कारमय जग प्रकाशमान करण्यासाठी नेत्रदान आवश्‍यक

नवीन शैक्षणिक धोरण पुढील वर्षापासून

Web Stories

पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
आजचे भविष्य
आजचे भविष्य
सोनमकपूर ची बोल्ड स्टाइल पाहून  सासऱ्याच्या लोकांनी दिली होती ही  ‘रिएक्शन’
सोनमकपूर ची बोल्ड स्टाइल पाहून सासऱ्याच्या लोकांनी दिली होती ही ‘रिएक्शन’
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
अमिताभ अनवाणी पायानी चाहत्यांना भेटतात, कारण आहे खास
अमिताभ अनवाणी पायानी चाहत्यांना भेटतात, कारण आहे खास

Most Popular Today

Tags: #IPL2023Mumbai and Gujaratqualifier match

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
where to buy viagra buy generic 100mg viagra online
buy amoxicillin online can you buy amoxicillin over the counter
buy ivermectin online buy ivermectin for humans
viagra before and after photos how long does viagra last
buy viagra online where can i buy viagra

Add New Playlist

error: Content is protected !!
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय आजचे भविष्य सोनमकपूर ची बोल्ड स्टाइल पाहून सासऱ्याच्या लोकांनी दिली होती ही ‘रिएक्शन’ देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही अमिताभ अनवाणी पायानी चाहत्यांना भेटतात, कारण आहे खास