Dainik Prabhat
Thursday, May 26, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

भाजपला धक्का ! आता माजी मुख्यमंत्र्यांचे बंडाचे निशाण; तीन मंत्री अपक्ष लढण्याची शक्‍यता

by प्रभात वृत्तसेवा
January 22, 2022 | 5:13 pm
A A
भाजपला धक्का ! आता माजी मुख्यमंत्र्यांचे बंडाचे निशाण; तीन मंत्री अपक्ष लढण्याची शक्‍यता

पणजी  – तिकीट वाटपावरून भारतीय जनता पक्षात असणाऱ्या असंतोषाचे लोण आता वाढत चालाले आहे. उत्पल पर्रीकर यांच्या पाठोपाठ भाजपाचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पक्षाला रामराम करत अपक्ष लढण्याची घोषणा केली. अन्य तीन मंत्र्यांनी किंवा त्यांच्या निकटवर्तीयांनी भाजपाच्या अधिकृत उमेदवाराविरुध्द निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

2017 मध्ये मंत्रीपदाचेआमिष आणि सत्तेतील वाटा देत कॉंग्रेसचे आमदार फोडत भअरतीय जनता पक्षाने गोव्यातील सत्ता काबिज केली. पार्सेकर 2017 च्या निवडणुकीत मंड्रेम मतदार संगातून पराभूत झाले. त्यानंतर 2019 मध्ये त्यांना पराभूत करणारे आमदार दयानंद सोपटे यांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे यंदा त्यांनाच उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे पर्सेकर यांनी बंडाची भूमिका घेत पक्षाचा राजीनामा देणअर असल्याचे स्पष्ट केले.

भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी त्यांच्या समर्थकांसोबत तातडीने बैठक बोलावली. गोवा निवडणुकीत त्यांच्या जागी मांद्रेम मतदारसंघातून दयानंद सोपटे यांना उमेदवारी दिल्याने ते भाजपवर प्रचंड नाराज आहेत. गोव्यात एकाच टप्प्यात 14 फेब्रुवारीला मतदान होणार असून 10 मार्चला मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर पार्सेकर हे येत्या दोन-तीन दिवसांत मंड्रेम मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्याचा निश्‍चय व्यक्त केला जात आहे.

पार्सेकर यांच्यासह माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांचेही नाव आहे. गोव्याचे उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांच्या पत्नी सावित्री कवळेकर यांचाही अपक्ष म्हणून लढण्याची घोषणा करणाऱ्यांमध्ये समावेश आहे. उमेदवारी न मिळाल्याने सावित्री यांनी भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

त्या अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. तसेच पीडब्ल्यूडी मंत्री असलेले दीपक पोस्कर यांनीही भाजपची उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. गोव्याचे उपसभापती इसिडोर फर्नांडिस यांनीही भाजपचा राजीनामा दिला आहे.

Tags: #StateAssemblyElectionbjpFormer Chief Ministerrebellionthree ministers fighting independently

शिफारस केलेल्या बातम्या

येडियुरप्पा नरमले की वादळापूर्वीची शांतता? – मुलाला तिकीट नाकारल्यानंतर संयत प्रतिक्रियेने चर्चांना उधाण
latest-news

येडियुरप्पा नरमले की वादळापूर्वीची शांतता? – मुलाला तिकीट नाकारल्यानंतर संयत प्रतिक्रियेने चर्चांना उधाण

7 hours ago
आपला मोठा झटका; मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराचा भाजपात प्रवेश
राष्ट्रीय

आपला मोठा झटका; मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराचा भाजपात प्रवेश

1 day ago
बीएस येडियुरप्पा यांच्या मुलाला भाजपने उमेदवारी नाकारली
राजकारण

बीएस येडियुरप्पा यांच्या मुलाला भाजपने उमेदवारी नाकारली

1 day ago
राहुल गांधी लंडनमध्ये म्हणाले – “मी हिंदु या विषयाचा सखोल अभ्यास केलाय, BJP आणि RSS च्या हिंदु राष्ट्रवाद या शब्दात हिंदु आणि राष्ट्रवाद या दोन्हीचाही अभाव”
राजकारण

राहुल गांधी लंडनमध्ये म्हणाले – “मी हिंदु या विषयाचा सखोल अभ्यास केलाय, BJP आणि RSS च्या हिंदु राष्ट्रवाद या शब्दात हिंदु आणि राष्ट्रवाद या दोन्हीचाही अभाव”

1 day ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

2100 राजकीय पक्ष निवडणूक आयोगाच्या रडारवर; होणार कायदेशीर कारवाई

आयपीएल खेळलो नाही तेच बरे – चेतेश्‍वर पुजारा

‘एकदा देशाला कळू द्या की, ओबीसींची संख्या किती आहे’ म्हणत शरद पवारांचे मोदींना ओबीसी जनगणनेचे आव्हान

यशस्वी जयस्वालची तुलना गांगुलीशी…

जन्मठेपेची शिक्षा, 10 लाख रुपयांचा दंड; वाचा यासिन मलिकला नेमकी काय शिक्षा सुनावण्यात आली…

#IPL2022 #LSGvRCB Eliminator | पाटीदारचे वादळी शतक, बेंगळुरुचा लखनौसमोर धावांचा डोंगर

भारतावर टीका करणाऱ्या पाकिस्तानी नेत्यांना क्रिकेटपटू हाफीजचा आरसा; म्हणाला, लाहोरात पंपावर पेट्रोल नाही अन्..

विधानपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजले : दहा जागांसाठी निवडणूक जाहीर, कोणाला किती जागा मिळणार? वाचा सविस्तर…

ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदाचा ‘नरेंद्र बात्रां’ यांनी दिला राजीनामा

अंगणवाडी प्रशिक्षण केंद्राच्या निधीबाबत प्रस्ताव तयार करावा – महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर

Most Popular Today

Tags: #StateAssemblyElectionbjpFormer Chief Ministerrebellionthree ministers fighting independently

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!