शारजा -लोकेश राहुलच्या नेतृत्वाखालील किंग्ज इलेव्हन पंजाबने प्ले-ऑफच्या दृष्टीने कसून तयारी केली आहे. त्यांची सोमवारी कोलकाता नाईट रायडर्सशी होणारी लढत या गटातील स्थान निश्चित करण्यासाठी महत्त्वाची आहे. मात्र, कोलकाता संघाला पंजाबच्या यशस्वी कामगिरीला लगाम कसा लावायचा याचे उत्तर शोधायचे आहे.
सामन्याची वेळ (भारतीय प्रमाण वेळेनुसार)
सायंकाळी : 7ः30
ठिकाण ः शारजा
थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्टसवर