#IPL2023 #PBKSvKKR : आधी लाईट नंतर पावसाचा व्यत्यय; डकवर्थ लुईस पद्धतीने पंजाबचा 7 धावांनी विजय

मोहाली – आयपीएलच्या दुसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा डकवर्थ लुईस पद्धतीने 7 धावांनी पराभव करत पंजाबच “किंग्ज’ ठरला. कोलकाता संघासमोर विजयासाठी 192 धावांचे लक्ष्य होते. मात्र पावसामुळे खेळ थांबला तेव्हा संघ 16 षटकांत 7 बाद 146 धावा करून संघर्ष करत होता. मात्र, 16 व्या षटकानंतर खेळ होऊ शकला नाही. त्यामुळे पंजाबला 7 धावांनी विजयी घोषित … Continue reading #IPL2023 #PBKSvKKR : आधी लाईट नंतर पावसाचा व्यत्यय; डकवर्थ लुईस पद्धतीने पंजाबचा 7 धावांनी विजय