पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान की राघव चढ्ढा? माजी मुख्यमंत्र्यांचा ‘आप’ला सवाल

नवी दिल्ली – पंजाबमध्ये सरकारी फायली राघव चढ्ढाच तपासत असून मुख्यमंत्री असलेले भगवंत मान केवळ त्यावर स्वाक्षरी करण्याचे काम करत आहेत. आम आदमी पक्षाच्या या सरकारचे केवळ सहा महिन्यांतच पतन सुरू झाले आहे अशी टीका पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केली आहे. “रिमोट कंट्रोलवर चालणारे नसाल तर राहुल…”; … Continue reading पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान की राघव चढ्ढा? माजी मुख्यमंत्र्यांचा ‘आप’ला सवाल