Pimpri-Chinchwad : शहरवासीयांना ‘New Year Gift’, मनपा हद्दीतील अवैध बांधकामांवरील ‘शास्ती कर’ रद्द करण्याचा निर्णय

नागपूर : पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील अवैध बांधकामांवरील शास्ती कर रद्द करण्याचा निर्णय शासन घेईल, असे मुख्यमंत्र्यांच्या सहमतीने जाहीर करीत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच महाराष्ट्र महानगरपालिका 267 अ नुसार पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील अवैध बांधकामांना लावण्यात येणाऱ्या शास्ती कर निर्णयांची यापुढे कडक अमंलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत एका लक्षवेधीला उत्तर देताना … Continue reading Pimpri-Chinchwad : शहरवासीयांना ‘New Year Gift’, मनपा हद्दीतील अवैध बांधकामांवरील ‘शास्ती कर’ रद्द करण्याचा निर्णय