लॉकडाउनमध्ये निर्बंध न पाळणाऱ्या ‘बब्बी’ ढाब्यावर दंडात्मक कारवाई

Sdpo लोणावळा यांनी  लॉकडाउनमध्ये निर्बंध न पाळणाऱ्या बब्बी ढाब्यावर दंडात्मक कारवाई करून लॉकडाउन संपेपर्यंत सील बंद करण्याचा प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार प्रांत मावळ यांनी ढाबा सीलबंद केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.