Dainik Prabhat
Friday, January 27, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

जेईईत पहिला पुण्याचा ‘चिराग’

by प्रभात वृत्तसेवा
October 6, 2020 | 8:45 am
A A
जेईईत पहिला पुण्याचा ‘चिराग’

पुणे – आयआयटी, एनआयटी प्रवेशासाठी अनिवार्य जेईई ऍडव्हान्स परीक्षेच्या निकालात पुण्याचा चिराग फलोर हा देशात पहिला आहे. चिरागने अमेरिकेतील मॅसेच्युसेट्‌स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीमध्ये (एमआयटी) मार्च महिन्यात प्रवेश घेतला आहे. त्याचे ऑनलाइन क्‍लास सुरू झाले आहेत.

दिल्ली “आयआयटी’तर्फे 27 सप्टेंबर रोजी देशभरात “जेईई ऍडव्हान्स’ची परीक्षा घेण्यात आली. यासाठी 1 लाख 60 हजार 838 जणांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 1 लाख 50 हजार 838 जणांनी परीक्षा दिली.

त्याचा निकाल सोमवारी सकाळी ऑनलाइन जाहीर झाला. 43 हजार 204 विद्यार्थी “आयआयटी’ प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. यामध्ये 6 हजार 707 विद्यार्थिनी आहेत. या निकालात चिराग फलोर याने 396 पैकी 352 गुण घेऊन देशात पहिला क्रमांक मिळवला. तर कनिष्का मित्तल हिने 315 गुण घेऊन मुलींमध्ये पहिला क्रमांक पटकावला, तिचा देशात सतरावा रॅंक आहे.

पुण्यातील कल्याणीनगर येथील सेंट अरनॉड सेंट्रल स्कुलमध्ये चिरागचे शिक्षण झाले. त्याने इयत्ता 9वीपासून “आयआयटी’ प्रवेशासाठी बेसिक तयारी सुरू केली होती. त्यानंतर अकरावीला गेल्यानंतर दिल्ली येथे जेईईची तयारी सुरू केली. दि. 13 सप्टेंबर रोजी जेईई मेन्सचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये चिरागने 300 पैकी 296 गुण घेऊन देशात 12वा रॅंक मिळवला होता. तर, दिल्ली एनसीटीमध्ये प्रथम आला होता. त्यानंतर झालेल्या जेईई ऍडव्हानमध्ये त्याने देशात पहिला क्रमांक पटकावला.

पंतप्रधानांकडून चिरागचा मित्र म्हणून उल्लेख
चिराग फलोर याने आधीही राष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी केली आहे. त्याला राष्ट्रीय बाल पुरस्कारदेखील देण्यात आला आहे. त्याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय गणित व विज्ञान स्पर्धा जिंकल्या आहेत. खगोलशास्त्र आणि खगोलशास्त्र विषयक आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड स्पर्धांमध्ये त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. यापूर्वी जेईई मेन परीक्षेत चिराग देशात 12 व्या स्थानी होता. त्यानिमित्ताने जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या ट्‌विटर अकाऊंटवरुन चिरागला शुभेच्छा दिल्या होत्या. ट्‌विटमध्ये पंतप्रधानांनी चिरागचा मित्र म्हणून उल्लेख केला होता.

पहिले दहा टॉपर
1. चिराग फलोर, 2. गांगुला रेड्डी, 3. वैभव राज, 4. आर मुहेंदर राज, 5. केशव अग्रवाल, 6. हार्दिक राजपाल, 7. वेदांग असगावकर, 8. समय चोबे, 9. हर्षवर्धन अगरवाल, 10. धवनीत बेनीगल.

इयत्ता नववीपासून जेईई ऍडव्हान्सची प्राथमिक तयारी सुरू केली होती. बारावीत असताना फक्‍त मॉक टेस्टद्वारे प्रश्‍न सोडविण्याचा सराव केल्याने हे यश मिळाले. पण मी “आयआयटी’ मध्ये प्रवेश घेणार नाही. “एमआयटी’मध्ये शिकण्याचे माझे लहानपणापासूनचे स्वप्न होते. एमआयटीत माझा प्रवेश निश्‍चित झाला आहे. सध्या माझे ऑनलाइन क्‍लास सुरू असून, जानेवारी महिन्यात अमेरिकेला जाणार आहे.
– चिराग फलोर, देशात प्रथम आलेला विद्यार्थी

Tags: chirag falorjeejee examJEE resultpune city news

शिफारस केलेल्या बातम्या

अनोखा प्रजासत्ताक; मानवी प्रतिकृतीद्वारे महापुरुषांना मानवंदना अन्‌ तिरंगा
Pune Fast

अनोखा प्रजासत्ताक; मानवी प्रतिकृतीद्वारे महापुरुषांना मानवंदना अन्‌ तिरंगा

1 day ago
Pune : ‘व्हीआयपी’ रस्त्याला समस्यांचे ग्रहण
Pune Fast

Pune : महानगरपालिकेतही ई-ऑफिस ! राज्यशासनाच्या धर्तीवर उपक्रम.. फाइलींचा टेबल प्रवास थांबणार

1 day ago
दसऱ्यापर्यंत शेतकऱ्यांना शुल्कशिवाय जागा उपलब्ध ! पुणे मार्केट यार्डात ‘फूल महोत्सव’
Pune Fast

Pune : मार्केट यार्डात भूखंडाचे ‘श्रीखंड’

1 day ago
‘वळसा’ टळणार ! पुण्यातील चांदणी चौकात कोथरूड, वेदभवनकडून महामार्गाला जोडणाऱ्या सर्व्हिस रस्त्याचे काम वेगाने
Pune Fast

‘वळसा’ टळणार ! पुण्यातील चांदणी चौकात कोथरूड, वेदभवनकडून महामार्गाला जोडणाऱ्या सर्व्हिस रस्त्याचे काम वेगाने

2 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

लोकशाही व संविधान वाचवण्याचा राहुल गांधींचा लढा पुढे नेऊया – नाना पटोले

Pune Crime: नांदण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीवर केला चाकू हल्ला

एकच विद्यार्थी, तरीही रोज भरते शाळा; ‘या’ शाळेची सध्या संपूर्ण देशात चर्चा

Womens U19 T20 WorldCup | भारतीय महिलांचा विजयरथ फायनलमध्ये; इतिहास घडवण्यापासून एक विजय दूर

मोहसीन शेख खून प्रकरण: हिंदु राष्ट्र सेना प्रमुख धनंजय देसाईसह 21 जणांची निर्दोष मुक्तता

भारतीय आणि चिनी सैन्यांमध्ये आणखी चकमकी होण्याची शक्यता

Bihar Politics : अन् ‘त्या’ बातम्यानंतर नितीशकुमारांचा उपेंद्र कुशवाह यांना पक्ष सोडण्याचा आदेश

दिल्ली विद्यापीठातही बीबीसीच्या मोदी विरोधी माहितीपटाला प्रतिबंध

इस्रायलकडून गाझा पट्टीवर जोरदार बॉम्बहल्ला; 9 ठार, 20 जखमी

अदानी समुहाच्या गैरव्यवहाराची चौकशी व्हावी – कॉंग्रेसची मागणी

Most Popular Today

Tags: chirag falorjeejee examJEE resultpune city news

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!