पुणेरी पलटण संघाच्या जर्सीचे बायोमेट्रीक पद्धतीने अनावरण- पहा व्हिडिओ

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रो कबड्डीच्या नवीन मोसमाची सुरुवात ७ ऑक्टोबर पासून होत आहे. यंदाचा मोसम हा प्रो कबड्डीचा  सहावा मोसम ठरणार आहे. यामध्ये गतवर्षीप्रमाणे १२ संघ सहभागी होतील. यंदाच्या वर्षी पुणेरी पलटण संघाकडे विजयाचा  प्रबळ दावेदार म्हणुन पहिले जात आहे. यंदाच्यावेळी गिरीष मारुती एर्नेक या महाराष्ट्रीयन खेळाडूंकडे कर्णधार पदाची जबादारी देण्यात अली आहे.

आज पुणेरी पलटण संघाचा जर्सी अनावरणाचा कार्यक्रम पार पडला. याची वेगळी बाब म्हणजे यंदा जर्सीचे अनावरण बायोमेट्रीक पद्धतीने करण्यात आले. कर्णधार गिरीष एर्नेकने मोबाईलवर हाताचा तळवा स्कॅन केला आणि त्यानंतर मोठ्या स्क्रीनवर ग्राफीक्सच्या मदतीने जर्सीचे अनावरण झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)