पुणे – असंख्य बेशिस्त पुणेकर नदीमध्ये कचरा, निर्माल्य फेकतात. पण, सतत देत राहण्याची वृत्ती असणाऱ्या नदीने हा कचराही पुणेकरांना परत केला आहे. शांतीनगर येथील पुलावर पाण्याने वाहून आला थर्माकोलचा कचरा.