पुण्यातील जलशुद्धीकरण केंद्राची पाईपलाईन फुटली; 9 जण जखमी

पुणे – पुण्यातील जनता वसाहतीतील पर्वती जलशुद्धीकरण केंद्राची पाईपलाईन फुटली असून तब्बल 40 घरांमध्ये पाणी शिरले आहे. या पाण्याच्या प्रेशरनं 9 जण जखमी झाल्याचीही माहिती मिळते आहे. पाण्याचे लोट थेट नागरिकांच्या घरात शिरला असून मालमत्तेचे नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर नागरिक संतप्त झाले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.