हडपसर – मांजरी बुद्रुक ते संतोषनगर कात्रज पर्यंत माझ्या आणि आमदार चेतन तुपेंच्या माध्यमातून अनेक विकासकामे झाली आहेत. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुती राज्यात भक्कमपणे काम करीत आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आणायचे आहे. त्यासाठी महायुतीचे उमेदवार चेतन तुपे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करायचे आहे. पाटलांना दुसऱ्यांदा आमदार करून इतिहास घडवायचा आहे, असा विश्वास आमदार योगेश टिळेकर यांनी व्यक्त केला आहे.
कोंढवा येथे प्रचार पदयात्रेत ते बोलत होते. राष्ट्रपतींकडून मिळालेला उत्कृष्ट संसदपटू हा सन्मान हे त्याचेच द्योतक आहे. लोकांच्या साथीने मी पुढेच जाणार आहे, असा विश्वास चेतन तुपे यांनी व्यक्त केला. यावेळी आमदार योगेश टिळेकर, माजी नगरसेविका नगरसेविका रंजना टिळेकर, माजी जि.प.अध्यक्ष जालिंदर कामठे.
माजी नगरसेवक वृषाली कामठे, माजी नगरसेवक विरसेन जगताप, राधाकीसन बधे, सुभाष बधे, शिवाजी मरळ, अशोक वाघ, वसंत कामठे, शामराव कामठे, माऊली कामठे, विश्वास समगिर, पांडुरंग हगवणे, प्रमोद दरेकर, शरद दांडेकर, कैलास थोरात, चिंतामण जगताप, गणेश जगताप, अनिल कामठे, मधुकर मरळ, चंद्रकांत गायकवाड, रामदास कामठे, अनिस काजी, रमेश गायकवाड, राकेश कामठे, गौरव गायकवाड, सुनिल कामठे, संदीप बधे, अनिल येवले, उदयसिंह मुळीक, अमित ओसवाल, अमर तुपे, पुनम पाटील, जया बोरा, स्मिता दातीर, नखाते ताई, सुमित केदासे संभाजी कामठे, रोहन कामठे, निनाद सनस यांच्यासह नागरिक उपस्थित होते.