पुणे – तातडीच्या दुरुस्ती कामासाठी गुरूवारी (दि.21) रोजी शहराचा पाणीपुरवठा बंद असणार आहे. दरम्यान, शुक्रवारी उशिरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा करण्यात आहे.
पाणी पुरवठा बंद असणारा भाग
*पर्वती जलकेंद्र (पर्वती, पद्मावती, इंदिरानगर) : सर्व पेठा, दत्तवाडी, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन, शिवाजीनगर, स्वारगेट , पर्वती दर्शन, मुकुंदनगर, पर्वती गाव, सहकारनगर, सातारा रोड परिसर, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर, कर्वे रोड ते एस.एन.डी.टी. परिसर, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड, सेमिनरी झोनवरील मिठानगर, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्वरनगर, साईबाबानगर, सर्व्हे कोंढवा खुर्द, पर्वती आणि पद्मावती टॅंकर भरणा केंद्र.
*वडगाव जलकेंद्र : हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगावपठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक
*चतुःशृंगी /एस.एन.डी.टी/वारजे : पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतुःशृंगी परिसर, गोखलेनगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधन, बाणेर, चांदणी चौक, किष्किंधानगर,
रामबाग कॉलनी, डावी-उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलेज परिसर, महात्मा सोसायटी, गुरू गणेशनगर, पुणे विद्यापीठ परिसर, वारजे हाय-वे, वारजे माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, पॉप्युलरनगर, अतुलनगर, शाहु कॉलनी, वारजे जलशुध्दीकरणाचा परिसर, औंध-बावधन, सुस, सुतारवाडी, भुगाव रोड.
*लष्कर जलकेंद्र : लष्कर भाग, पुणे स्टेशन परिसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडिवाला रस्ता, रेसकोर्स परिसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड कॉलनी, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळेनगर, सातववाडी.
नवीन होळकर व चिखली पंपिंग भाग : विद्यानगर, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, मुळा रोड आणि परिसर
*भामा आसखेड जलकेंद्र : लोहगाव, विमाननगर, वडगाव शेरी, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा इत्यादी भागांतील पाणी पुरवठा बंद असेल.