Dainik Prabhat
Sunday, July 3, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home पुणे

पुणे: वर्षभरात 10 हजारांनी वाढल्या टॅंकर फेऱ्या

by प्रभात वृत्तसेवा
May 22, 2022 | 7:52 am
A A
पुणे: वर्षभरात 10 हजारांनी वाढल्या टॅंकर फेऱ्या

सोसायट्यांतील रहिवाशांचे आर्थिक गणित कोलमडले

पुणे – शहरात पाणी टॅंकरची मागणी मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल 10 हजारांनी वाढली आहे. महापालिकेकडून केला जाणारा पाणी पुरवठा अपुरा व विस्कळीत असल्याने टॅंकरची मागणी झपाट्याने वाढली आहे. विशेषत: हद्दीजवळील भागांत टॅंकरसाठी पैसे मोजावे लागत आहेत. यामुळे सोसायट्या तसेच नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.

महापालिकेकडून शहरात एप्रिल 2022 मध्ये तब्बल 30 हजार 580 टॅंकर फेऱ्या झालेल्या आहेत. हाच आकडा एप्रिल-2021- 21 हजार 247, तर एप्रिल 2020 मध्ये-21 हजार 721 होता. पण, यंदा हे प्रमाण 31 हजारांच्या घरात गेले आहे.

प्रामुख्याने पाण्याचा हा तुटवडा शहरातील उपनगरीय भागातील सोसायट्यांमधे जाणवत आहे. महापालिकेने ज्या भागात पाणी कमी येते अथवा पाणी बंद असते अशा भागांसाठी ही टॅंकरची सुविधा दिली जाते. त्यात काही टॅंकर महापालिका मोफत देते, तर काही नागरिकांना महापालिकेचे चलन घेऊन मागविता येतात. खासगी टॅंकर चालक महापालिकेकडून चलन घेऊन या नागरिकांना पाणी पुरवितात.

महापालिकेकडून हे दहा हजार लिटर पाण्याचे टॅंकर ठेकेदारांना साडेसहाशे रुपयांना दिले जातात. मात्र, पुढे अंतर तसेच सोसायट्यांच्या गैरसोयीचा गैरफायदा घेत हे टॅंकर सोसायट्यांना दीड ते दोन हजार रुपयांना विकले जातात. त्यामुळे अडीचशे घरांची सोसायटी असल्यास पाण्याचे किमान 10 ते 15 टॅंकर घ्यावे लागत आहेत.

करही भरायचा
एका बाजूला महापालिका पुरेसे पाणी देत नसल्याने नागरिकांना टॅंकरचा आधार घ्यावा लागत आहे. तर, नागरिकांना मिळकतकरात पाणीपट्टी भरावी लागत आहे. विशेष म्हणजे मिळकतकर थकल्यास त्यावर व्याजही भरावे लागत आहे. पुन्हा पाण्यासाठी टॅंकरलाही पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे किमान ज्या सोसायट्यांना वर्षभर टॅंकर घ्यावे लागत आहेत, त्यांच्याकडून किमान पाणीपट्टीतरी घेऊ नये अशी मागणी होऊ लागली आहे.

Tags: 000 during10increasedpune newstanker roundsyear

शिफारस केलेल्या बातम्या

हवामान खात्याला पावसाची हुलकावणी; पुण्यावर पाणीकपातीचे संकट
Top News

हवामान खात्याला पावसाची हुलकावणी; पुण्यावर पाणीकपातीचे संकट

2 days ago
एक तरी वारी अनुभवावी, वारकऱ्यांची सेवा करावी – कृष्णकुमार गोयल
पुणे

एक तरी वारी अनुभवावी, वारकऱ्यांची सेवा करावी – कृष्णकुमार गोयल

1 week ago
इंधन दरवाढीची पालिकेलाही झळ
Top News

महापालिका निवडणुका सहा महिने लांबणीवर?

1 week ago
निरोगी शरीर आणि मन शांत ठेवण्यासाठी नियमित योगा करावा- मारुती आबा तुपे
पुणे

निरोगी शरीर आणि मन शांत ठेवण्यासाठी नियमित योगा करावा- मारुती आबा तुपे

2 weeks ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सर्वांना समान न्याय देतील – मुख्यमंत्री शिंदे

विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फटकेबाजी,’मी बाळासाहेब ठाकरेंचा सामान्य शिवसैनिक…’

माझा पराभव झाला तर कुठेतरी सदस्य करा, नार्वेकरांबद्दलचा किस्सा सांगत अजित पवारांची चौफेर फटकेबाजी

महाराष्ट्राने नवीन रेकॉर्ड केला – देवेंद्र फडणवीस

अमरावती हत्याकांडातील मुख्य सूत्रधाराला अटक ! दहा-दहा हजार देऊन साथीदारांना हत्येसाठी केलं होतं प्रवृत्त

शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत आहे घट्ट नाते, जाणून घ्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी निवडून आलेले राहुल नार्वेकर कोण ?

राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी विराजमान..! पहा व्हिडिओ

कर्जतमधील २००० कुटुंबाच्या राहत्या घरांचा प्रश्न सुटणार!

“कसाबवेळीही आम्ही मुंबईत इतका बंदोबस्त पाहिला नव्हता”

‘ज्युनियर मंत्री असलेल्या श्री. शिंदे यांच्या हाताखाली काम करण्याची वेळ फडणवीसांवर आली’

Most Popular Today

Tags: 000 during10increasedpune newstanker roundsyear

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!