Dainik Prabhat
Saturday, March 25, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home पुणे

सीईटीतही पुण्याचे विद्यार्थी अव्वल

पीसीएम' गटात 13, तर "पीसीबी' गटात 14 विद्यार्थ्यांना शंभर पर्सेन्टाईल ! एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर

by प्रभात वृत्तसेवा
September 16, 2022 | 9:21 am
A A
अकरावीच्या प्रवेशासाठी चुरस

 

प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 15 -“पीसीएम’ गटात पुण्यातील अमोघ कुलकर्णी आणि सृजन वाडकर या दोन विद्यार्थ्यांनी शंभर टक्‍के पर्सेन्टाइल गुण प्राप्त केले आहेत. त्याचप्रमाणे “पीसीबी’ गटातही पुण्यातील दोन विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहेत. शुभम खटकळ आणि वसुधा फडतरे विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकात स्थान पटकावले आहे.

अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्‍यक असलेली राज्य सामाईक प्रवेश परीक्षा अर्थात “एमएचटी-सीईटी’चा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. “पीसीएम’ गटात 13 विद्यार्थ्यांनी शंभर टक्‍के पर्सेन्टाईल, तर “पीसीबी’ गटात 14 विद्यार्थ्यांनी शंभर पर्सेन्टाईल मिळविले.

अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी “एमएचटी-सीईटी’ घेतली जाते. या सीईटीचा निकाल आज सायंकाळी राज्य सीईटी सेलने जाहीर केला. ही सीईटी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (पीसीबी) आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित (पीसीएम) या दोन गटांतून घेण्यात आली. “पीसीएम’ गटातून 2 लाख 31 हजार 264 विद्यार्थी, तर “पीसीबी’ गटातून 2 लाख 36 हजार 115 विद्यार्थी असे एकूण 4 लाख 67 हजार 379 विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षा दिली. राज्य सीईटी सेलमार्फत ही सीईटी राज्यातील 36 जिल्ह्यांत 227 परीक्षा केंद्रावर ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली.

निकाल राज्य सीईटी सेलच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. “पीसीएम’ गटात 13 विद्यार्थ्यांनी शंभर टक्‍के पर्सेन्टाईल मिळविले असून, त्यात पुण्यातील दोघांचा समावेश आहे. राखीव प्रवर्गातून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांची यादी राज्य सीईटी सेलने प्रसिद्ध केले आहे. “पीसीबी’ गटात 14 विद्यार्थी शंभर टक्‍के पर्सेन्टाईल गुण मिळवित राज्यात प्रथम आले आहेत. यातही पुण्यातील दोघे आहे.

Tags: cet exammarathi newspune city newspune shaharpune studentपुणे शहरपुणे सिटी न्यूजमराठी बातम्या

शिफारस केलेल्या बातम्या

Pune : वाकडेवाडीतील कामगार आयुक्तालयाचे संगमवाडी येथे स्थलांतर
Pune Fast

Pune : वाकडेवाडीतील कामगार आयुक्तालयाचे संगमवाडी येथे स्थलांतर

19 hours ago
‘सरी’ चित्रपटात दिसणार प्रेमाचा त्रिकोण; ‘या’ दिवशी होणार रुपेरीपडद्यावर प्रदर्शित !
latest-news

‘सरी’ चित्रपटात दिसणार प्रेमाचा त्रिकोण; ‘या’ दिवशी होणार रुपेरीपडद्यावर प्रदर्शित !

23 hours ago
सुरक्षा कठडा तोडून बस सेवा रत्यावर उलटली ! तेरा प्रवासी जखमी; पुण्यातील बावधन येथील घटना
Pune Fast

सुरक्षा कठडा तोडून बस सेवा रत्यावर उलटली ! तेरा प्रवासी जखमी; पुण्यातील बावधन येथील घटना

5 days ago
दैनिक “प्रभात’च्या वृत्ताने घडणार इतिहास.! अंगार फुलविणारी नारी… लढणार आता आगीशी
latest-news

दैनिक “प्रभात’च्या वृत्ताने घडणार इतिहास.! अंगार फुलविणारी नारी… लढणार आता आगीशी

5 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

‘मला मारहाण करा, तुरुंगात टाका मी प्रश्न विचारणे सोडणार नाही’- राहुल गांधी

फुल्ल टू झिंगाट.! मद्याचा प्याला इतका चढला की, थेट आगीतच पडला; व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल…

Sanjay Raut : खासदार संजय राऊतांच्या अडचणीत होणार वाढ; हक्कभंगाच्या कारवाईचा चेंडू आता राज्यसभेत ?

राहुल गांधींवरील कारवाईवर काँग्रेस खासदाराचे अजब विधान,’गांधी कुटुंबासाठी वेगळा कायदा असावा’

राहुल गांधींवरील कारवाईनंतर बच्चू कडू यांनी दिली सावध प्रतिक्रिया,”..अशी घाई सरकारने”

Ujjwala Yojana LPG Subsidy: सर्वसामान्यांना केंद्र सरकारकडून दिलासा; एलपीजी गॅस सिलिंडरवर सबसिडी जाहीर

राहुल गांधींवर कसाब प्रमाणे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा – नितेश राणे

Rahul Gandhi Defamation: राहुल गांधींवरील कारवाईचे पडसाद उमटले अमेरिकेच्या संसदेत; खासदारांनी मोदींना म्हटले,”…

मालेगावच्या सभेत जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यासाठी ठाकरे गटाने कसली कंबर; तयारी अंतिम टप्प्यात…

पुण्यात झळकले बच्चू कडूंविरोधात बॅनर,’..यांची आमदारकी कधी रद्द होणार?’

Most Popular Today

Tags: cet exammarathi newspune city newspune shaharpune studentपुणे शहरपुणे सिटी न्यूजमराठी बातम्या

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!