Pune : येरवड्यात शिवशाही बस खाक ! अग्निशमन दलाच्या मार्गात रस्त्यातील दगडांचा अडथळा

येरवडा, दि. 1 (प्रतिनिधी) -एसटी महामंडळाची मान उंचावणाऱ्या शिवशाही बसचे शुक्‍लकाष्ठ काही केल्या अद्याप संपण्याचे नाव घेईना. अपघातांमुळे कायम चर्चेत असलेल्या या बसला मंगळवारी भर रस्त्यात आग लागली. येरवडा परिसरात घडलेल्या या घटनेत 42 प्रवासी सुखरूप बचावले; पण संपूर्ण बस जळून खाक झाली. येरवडा येथील शास्त्री चौकात ही घटना घडली. यवतमाळहून चिंचवडकडे ही बस जात … Continue reading Pune : येरवड्यात शिवशाही बस खाक ! अग्निशमन दलाच्या मार्गात रस्त्यातील दगडांचा अडथळा