#हिवाळीअधिवेशन2022 : पुण्यातील प्रस्तावित रिंग रोडबाबत मंत्री देसाईंची महत्वपूर्ण माहिती, म्हणाले” भूसंपादनाचे काम..”

नागपूर : “पुणे जिल्ह्यातील प्रस्तावित रिंग रोडचे काम प्रगतीपथावर असून भूसंपादनाचे काम सुरू केले आहे. यासाठी निधीची तरतूद केली असून या प्रकल्पाचे काम मुदतीत पूर्ण करण्यात येईल, असे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत सांगितले संपूर्ण ग्रामीण भागाला आवश्यक असा हा प्रकल्प आहे. पुणे जिल्ह्यातील प्रस्तावित रिंग रोड पूर्व व पश्चिम या दोन … Continue reading #हिवाळीअधिवेशन2022 : पुण्यातील प्रस्तावित रिंग रोडबाबत मंत्री देसाईंची महत्वपूर्ण माहिती, म्हणाले” भूसंपादनाचे काम..”