Dainik Prabhat
Thursday, March 23, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home पुणे

महापालिकेच्या अंदाजपत्रकात पुणेकरांनो तुम्हीही सुचवा कामे

by प्रभात वृत्तसेवा
July 31, 2022 | 6:40 am
A A
महापालिकेच्या अंदाजपत्रकात पुणेकरांनो तुम्हीही सुचवा कामे

पुणे – आपल्या आसपासच्या भागात आवश्‍यक असलेली विकासकामे पुणेकरांना महापालिकेच्या 2023-24 या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात नागरिकांना पाच लाखांपर्यंत काम सुचविता येणार आहेत. तीन सदस्यांच्या प्रभागासाठी 75 लाखांपर्यंत तर दोन सदस्यांच्या प्रभागासाठी 50 लाखांपर्यंतची कामे क्षेत्रीय कार्यालयांना स्विकारता येणार आहेत.

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश दिले असून नागरिकांना दि. 1 सप्टेंबरपर्यंत ही कामे क्षेत्रीय कार्यालय स्तरावर सुचविता येणार आहेत. यासाठी नागरिकांना पालिकेकडून ऑनलाइन सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

महापालिकेकडून 2007 पासून नागरिकांच्या सहभागाचे अंदाजपत्रक तयार करण्यात येते, जनवानी संस्थेच्या पुढाकाराने हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. त्यानंतर गेल्या 15 वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. नागरिकांनी सुचविलेली ही कामे महापालिका अस्तित्वात असताना प्रभाग समितीसमोर मांडून त्यास मान्यता घेऊन नंतर अंदाजपत्रकात समाविष्ट केली जातात.

मुख्यमंत्री शिंदे यांचा इशारा; म्हणाले, “मला बोलण्यास भाग पाडू नका”

मात्र, या वर्षी महापालिकेवर प्रशासक असल्याने महापालिका सहाय्यक आयुक्‍त हे प्रस्ताव मंजूर करणार असून त्यानंतर ही यादी अंतीम मान्यतेसाठी महापालिका आयुक्‍तांना पाठवून त्याचा समावेश अंदाजपत्रकात केला जाणार असून सुमारे 10 कोटींच्या कामांचा अंदाजपत्रकात केला जाणार आहे.

भाजपला रामराम करून तृणमूलमध्ये गेलेल्या आमदाराला ईडी नोटीस

Tags: May Punekar to citizens in the budget of the financial year 2023-24 of the Municipal CorporationMunicipal budget for the financial year 2023-24pune municipal corporation

शिफारस केलेल्या बातम्या

पुणे महानगरपालिकेच्या रस्त्यांच्या टेंडर प्रक्रियेत सुरू असलेल्या भाजपच्या हस्तक्षेपाविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जोरदार आंदोलन
Pune Fast

पुणे महानगरपालिकेच्या रस्त्यांच्या टेंडर प्रक्रियेत सुरू असलेल्या भाजपच्या हस्तक्षेपाविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जोरदार आंदोलन

2 months ago
थुंकणाऱ्यांनो सावधान! पुण्यात तीन दिवसांत 123 जणांवर कारवाई
पुणे

थुंकणाऱ्यांनो सावधान! पुण्यात तीन दिवसांत 123 जणांवर कारवाई

2 months ago
पुणे महापालिकेत गुजरातच्या विजयाची पुनरावृत्ती होणार; भाजपच्या ऐतिहासिक यशाबद्दल पुण्यात जल्लोष
Top News

पुणे महापालिकेत गुजरातच्या विजयाची पुनरावृत्ती होणार; भाजपच्या ऐतिहासिक यशाबद्दल पुण्यात जल्लोष

3 months ago
आरोग्यमंत्री तानाजी सावंत पुणे महापालिकेत ! शहरातील आरोग्य व्यवस्थेविषयी आयुक्‍तांकडून घेतली माहिती
Top News

आरोग्यमंत्री तानाजी सावंत पुणे महापालिकेत ! शहरातील आरोग्य व्यवस्थेविषयी आयुक्‍तांकडून घेतली माहिती

4 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर प्रशासन घेतली दखल; मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले,’मविआच्या काळात…!’

पाडवा मेळाव्यातील ‘ते’ एक वक्तव्य राज ठाकरेंना आणणार अडचणीत; पुण्यात तक्रार दाखल

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर प्रशासन खडबडून जागे; माहीमच्या दर्ग्यामागील ‘त्या’ बांधकामावर कारवाई

उलगडणार चमत्कारिक रहस्ये.! ‘बागेश्वर धाम’वर येणार सिनेमा; याच महिन्यात सुरु होणार सिनेमाचे चित्रीकरण

मोठी बातमी! राहुल गांधींना सुरत न्यायालयाने ‘या’ प्रकरणी ठरवले दोषी; वाचा नेमकं काय आहे प्रकरण ?

हिंडेनबर्ग आणखी एक मोठा धमाका करणार, यावेळी कोणाचा नंबर लागणार ? सूचक ट्विट करत म्हणाले,…

‘मला भारतात जावेद अख्तर सारखे भारतीय मुस्लिम हवे’ – राज ठाकरे

समाजाच्या विकासासाठी सहकारी बॅंकांची गरज

Maharashtra Corona : राज्यात पुन्हा करोना हातपाय पसरतोय; दीड हजारच्यापुढे सक्रिय रुग्णांची नोंद

Earthquake: अर्जेटिना आणि चिलीमध्ये भूकंपाचे मोठे धक्के; 6.5 आणि 6.3 एवढी भूकंपाची तीव्रता

Most Popular Today

Tags: May Punekar to citizens in the budget of the financial year 2023-24 of the Municipal CorporationMunicipal budget for the financial year 2023-24pune municipal corporation

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!