pune weather : पुण्यात पावसाची विश्रांती; तर सायंकाळनंतर हळूहळू थंडीला सुरवात

पुणे  -गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पुन्हा काही काळ विश्रांती घेतली आहे, त्यामुळे शेतीच्या पुढील कामांना ग्रामीण भागात गती आली असून, शेतकरी समाधानी आहेत.

दरम्यान, पावसाने विश्रांती घेताच सायंकाळनंतर हळूहळू थंडीला सुरवात होत आहे. मागील काहीवसांपूर्वी शहरात आणि इतर परिसरात पावसाने जोरदार बॅटिंग केली होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.