पुणे: माेक्काचे गुन्हयात फरार असलेला माहिती अधिकार कार्यकर्ता अाणि बांधकाम व्यवसायिक रविंद्र बऱ्हाटे याला न्यायालयात हजर हाेण्याचे अादेश देऊनही ताे अद्याप पसार असल्याने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी बऱ्हाटेची मालमत्ता जप्त करण्यास पुणे तहसीलदार व पाेलीसांना परवानगी दिली अाहे.
त्यानुसार बुधवारी बऱ्हाटेच्या पुण्यातील लुल्लानगर काेंढवा, धनकवडी, कात्रज येथील पाच मालमत्ता जप्त करण्यास सुरुवात झाली अाहे.