जयस्तंभ अभिवादन सोहळा : तयारी अंतिम टप्प्यात, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

पुणे : पेरणे फाटा येथे 1 जानेवारी 2023 रोजी आयोजित जयस्तंभ अभिवादन सोहळ्याची तयारी अंतिम टप्यात असून पोलीस आयुक्त रितेश कुमार आणि जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी जयस्तंभ परिसराला भेट देऊन सोहळ्याच्या नियोजनाचा आढावा घेतला. यावेळी पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उपविभागीय अधिकारी संजय आसवले, … Continue reading जयस्तंभ अभिवादन सोहळा : तयारी अंतिम टप्प्यात, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा