Dainik Prabhat
Sunday, May 22, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

पुणे : हडपसरमध्ये पीएमपीएल बस थांबाशेडचा ताबा भिक्षेकरी, बेघरांनकडे?

by प्रभात वृत्तसेवा
October 9, 2021 | 9:04 am
A A
पुणे : हडपसरमध्ये पीएमपीएल बस थांबाशेडचा ताबा भिक्षेकरी, बेघरांनकडे?

हडपसर : हडपसर- स्वारगेट बीआरटी मार्गात मगरपट्टा चौक ते काळूबाई मंदिर चौक दरम्यान पीएमपीएलचे पाच ते सहा बस स्टॉप आहेत. येथे प्रवाशांना थांबण्यासाठी शेड आहेत.मात्र, शेड मध्ये मद्यपी, भिक्षेकरी व बेघर असलेल्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे प्रवाशांना या बस स्टॉपमध्ये बसने किंवा उभे राहणे नकोसे झाले आहे. या त्रासातून प्रवाशी मुक्त कधी होणार, असा प्रश्न बसने नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पडला आहे.

गेली अनेक वर्षांपासून हडपसर- स्वारगेट बीआरटी मार्ग अर्धवट स्थितीत आहे.बस धावण्यासाठी एकसारखी मार्गिका नाही. त्यातच रस्त्याच्या मध्ये असलेल्या बस थांब्याची मोठी दुरवस्था झाली आहे. मगरपट्टा चौक, वैदूवाडी चौक, रामटेकडी उड्डाणपूल, काळूबाई मंदिर चौक याठिकाणी बस स्टॉप असून येथे बीआरटी उपक्रमातील प्रवाशी वेटिंग शेड आहेत. मात्र, सध्या या थांब्यात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

बस थांब्यात मद्यपी, भिक्षेकरी व बेघर यांचा वावर आहे.अनेकदा मद्यपान करून मद्यपी येथे झोपलेले असतात. याशिवाय काही भिक्षेकरी यांनी या बस थांब्याला कायमस्वरूपी घरच केले आहे. खराब अवस्थेतील अंथरून- पांघरून,जुने कपडे, पाण्याच्या बॉटल, शिळे- कुजलेले अन्न याठिकाणी पडलेले असते.त्यामुळे बस थांब्याबर दुर्गंधी पसरलेली असते. अनेकदा दोन-तीन भिक्षेकरी, मद्यपी या थांब्यावर बसलेले किंवा झोपलेले असतात. अशावेळी बसची वाट पाहत असणाऱ्या प्रवाशांना जीव मुठीत धरून रस्त्यावरच उभे राहून बसची वाट पाहवी लागत आहे.

महिला व विद्यार्थीनी प्रवाशांची मोठी कुचंबना व गैरसोय होत आहे.पीएमपीएल मार्ग, बस थांबे यांच्या सुशोभिकरणावर महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र, पुन्हा काही महिन्यातच या सुशोभीकरणाची वाटचाल बकालीकरणाकडे सुरू झालेली असते. त्यामुळे पालिका हे कोट्यवधी रुपये नेमके कशासाठी खर्च करते, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.

एक – दोन बस थांब्याचा ताबा मद्यपी भिक्षेकरी, बेघरांनी घेतला आहे. या सर्वच बस स्टॉपच्या परिसरात अत्यंत उग्र वास असतो. त्याकडेही पालिकेने लक्ष दिलेले नाही. त्यामुळे महापालिका व पीएमपीएल प्रशासन यांनी यात तातडीने लक्ष घालावे व हे बस स्टॉप सुस्थितीत करावे ,अशी मागणी केली जात आहे.

केवळ जाहीराती साठीच बस स्टॉप
बसची वाट पाहत असणाऱ्या बस प्रवाशांना थांबण्याची व बसण्याची व्यवस्था म्हणून उभारण्यात आलेले हे बस स्टॉप सध्या प्रवाशांना उपयोगी पडत नाहीत. मात्र, थांब्यावर जाहिरातीचे फलक लावण्यासाठी त्याचा चांगलाच उपयोग होतो आहे. व्यावसायिक जाहिराती बरोबरच राजकीय नेतेमंडळी यांचे फ्लेक्सही या थांब्यावर झळकत असतात. परंतु, प्रवाशांना खरंच येथे सोयी सुविधा उपलब्ध आहेत का याकडे सर्वांचे दुर्लक्ष होत आहे.

Tags: beggarshadapsarHomelessPMPL bus standPossessionpune news

शिफारस केलेल्या बातम्या

पुणे, पिंपरी चिंचवडच्या मेट्रो प्रकल्पाचे सल्लागार शशिकांत लिमये यांचे निधन
Top News

पुणे, पिंपरी चिंचवडच्या मेट्रो प्रकल्पाचे सल्लागार शशिकांत लिमये यांचे निधन

2 days ago
राजकीय पक्षांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दणका
Top News

बिग ब्रेकिंग! महापालिका निवडणुका पावसाळा संपल्यानंतर होणार; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

5 days ago
पुणे: सिंहगड मार्गावर अपघात टाळण्यासाठी ‘पाहणी परेड’
Top News

पुणे: सिंहगड मार्गावर अपघात टाळण्यासाठी ‘पाहणी परेड’

7 days ago
पुणे : आयुक्‍तांनी अडवली भाजपची “वाट’
पुणे

पुणे : नव्या रचनेत तब्बल 21 प्रभागांची नावेही बदलली

7 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

जाणून घ्या सूर्याची पूजा; उद्या आहे खास दिवस

केसीआर यांचे राष्ट्रीय मिशन सुरू अखिलेश, केजरीवाल यांची घेतली भेट

राहुल गांधींचे केरोसिन विधान अत्यंत योग्यच – संजय राऊत

कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी माजी मुख्यमंत्री दोषी; यापूर्वी शिक्षक भरती घोटाळ्यात त्यांना भोगावा लागला होता 10 वर्षे तुरुंगवास

पेरारिवलनच्या सुटकेचा आनंदोत्सव ही चिंतेची बाब – कॉंग्रेसचा आक्षेप

छत्त्तीसगड मध्ये लवकच जुनी पेन्शन स्कीम

निवडणुकांचा बिगुल वाजणार? इंधन अचानक स्वस्त झाल्याने तर्क-वितर्कांना उधाण

भारताने श्रीलंकेला केली डिझेलची मदत

आंबा जत्रेला कोल्हापूरकरांचा उदंड प्रतिसाद

बिहारच्या मोस्ट वॉंटेड गुन्हेगाराला दिल्लीत अटक

Most Popular Today

Tags: beggarshadapsarHomelessPMPL bus standPossessionpune news

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!