पुणे – संपूर्ण देशभरात २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरम्यान, यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज (दि. २२) सकाळी शिवाजीनगर पोलिस मुख्यालय येथिल परेड मैदानावर पुणे पोलिसांनी संचलनाचा सराव केला.