पुणे -पुणे-पनवेल-पुणे पॅसेंजर दि. 05 ते 11 ऑक्टोबर या कालावधीत रद्द करण्यात येणार आहे. या मार्गावरील तांत्रिक कारणांसाठी ही गाडी रद्द होणार आहे, अशी माहिती पुणे विभागाकडून देण्यात आली.