Pune : बीओटी प्रस्तावांसाठी ‘एक खिडकी’ योजना

पुणे : पुढील वर्षी जानेवारी 2023 मध्ये पुण्यात जगातील आर्थिक विकसित देशांची जी 20 परिषद होणार आहे. या परिषदेसाठी शहरातील प्रमुख 60 चौकांचे सुशोभिकरण खासगी सहभागातून करण्यात येणार असून त्यासाठी महापालिकेकडून स्वतंत्र शहर सौंदर्यीकरण कक्ष स्थापन केला आहे. सदर कक्षामार्फत एक खिडकी योजने अंतर्गत BOT प्रस्तावाला मंजुरी देण्यात येत आहे. आत्ता पर्यंत 43 चौकांचे प्रस्ताव … Continue reading Pune : बीओटी प्रस्तावांसाठी ‘एक खिडकी’ योजना