Monday, May 19, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Pune News: झाडाची फांदी डोक्यात पडून तरुण गंभीर जखमी; जंगली महाराज रोडवरील घटना

by प्रभात वृत्तसेवा
August 21, 2024 | 10:28 pm
Pune News: झाडाची फांदी डोक्यात पडून तरुण गंभीर जखमी; जंगली महाराज रोडवरील घटना

पुणे – जंगली महाराज रस्त्यावर झाडाची फांदी डोक्यात पडून तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. जखमी झालेल्या तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आदित्य शिवाजी सौदागर (वय २३) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आदित्य हा जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी उद्यानासमोर असलेल्या पीएमपी थांब्यावर बुधवारी सायंकाळी थांबला होता. त्यावेळी अचानक झाडाची फांदी त्याच्या डोक्यात पडली. गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

वर्षभरापूर्वी शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराजवळ थांबलेल्या अभिजीत गुंड या तरुणाच्या डोक्यात फांदी पडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. जंगली महाराज रस्त्यावर झाडाची फांदी दुचाकीस्वार महिलेच्या अंगावर कोसळल्याची घटना फेब्रुवारी महिन्यात घडली होती.

बिबवेवाडी भागात झाडाची फांदी डोक्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. पावसाळा सुरू होण्यापूर्वी धोकादायक फांद्या महापालिकेच्या उद्यान विभागाकडून काढण्यात येतात. धोकादायक फांद्यामुळे गंभीर दुर्घटना घडल्या आहेत. उद्यान विभागाच्या दुर्लक्षामुळे कुजक्या फांद्या कोसळण्याच्या घटना घडतात, अशी तक्रार नागरिकांनी केली.

Join our WhatsApp Channel
Tags: city newsJungli Maharaj roadmaharshtraPune Citypune newsseriously injuredtop newstreeyoung man
SendShareTweetShare

Related Posts

Pune : कोथिंबिर महाग, मेथी स्वस्त; मेथीची आवक दुपटीने वाढली
पुणे

Pune : कोथिंबिर महाग, मेथी स्वस्त; मेथीची आवक दुपटीने वाढली

May 19, 2025 | 4:50 am
Sayesha Goyal
पुणे

Sayesha Goyal : पुण्याची सायेशा गोयल लंडनमधील आंतरराष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत उपविजेती

May 18, 2025 | 7:23 pm
कोकण, विदर्भात पावसाची शक्यता; उर्वरित महाराष्ट्र गारठणार
latest-news

Pune News : शिवाजीनगरला सर्वाधिक पावसाची सरी; पुण्यात काही भागांत हलका पाऊस

May 18, 2025 | 6:34 pm
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्याच्या सुनेची आत्महत्या: माहेरच्यांचे गंभीर आरोप, पुण्यातील घटनेने खळबळ
Top News

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्याच्या सुनेची आत्महत्या: माहेरच्यांचे गंभीर आरोप, पुण्यातील घटनेने खळबळ

May 18, 2025 | 2:48 pm
पाक इतकाच चीनही भारताचा मोठा शत्रू; निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचे मत
पुणे

पाक इतकाच चीनही भारताचा मोठा शत्रू; निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचे मत

May 18, 2025 | 12:54 pm
Pune : श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे आयोजन
पुणे

Pune : श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे आयोजन

May 18, 2025 | 5:59 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Pune : कोथिंबिर महाग, मेथी स्वस्त; मेथीची आवक दुपटीने वाढली

DC vs GT : साई सुदर्शनच्या शतकाच्या जोरावर गुजरातचा ऐतिहासिक विजय! आरसीबी-पंजाबसह प्लेऑफमध्ये दिमाखात एन्ट्री

पाकिस्तानचे उपपंतप्रधान जाणार चीनच्या दौऱ्यावर

DC vs GT : केएल राहुलने विराटचा विक्रम मोडत रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

Unexploded Artillery Shells Destroyed : पूॅंचमध्ये स्फोट न झालेले 42 तोफगोळे नष्ट

राज्‍यातील 7 खासदार ठरले संसदरत्न ! सुप्रिया सुळेंसह ‘हे’ खासदार संसदरत्न पुरस्काराचे मानकरी

Sanjay Raut : सर्वपक्षीय शिष्टमंडळांवर बहिष्कार टाकावा; संजय राऊतांचे इंडिया आघाडीतील घटक पक्षांना आवाहन

Asaduddin Owaisi : पाक पुरस्कृत दहशतवादात भारतीयांचे बळी; असदुद्दीन ओवैसी यांचा जोरदार हल्‍लाबोल

Volodymyr Zelenskyy : झेलेन्स्की यांनी घेतली युरोपातल्या नेत्यांची भेट

DC vs GT : केएल राहुलने झळकावलं ऐतिहासिक शतक! IPL इतिहासात ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!