Wednesday, June 18, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Pune News : वाहनचोरी करणारे बंटी-बबली अखेर जाळ्यात; १७ वाहने केली जप्त

by प्रभात वृत्तसेवा
June 16, 2024 | 6:54 pm
Pune News : वाहनचोरी करणारे बंटी-बबली अखेर जाळ्यात; १७ वाहने केली जप्त

पुणे – शहर परिसरात वाहनचोरी करणाऱ्या पती – पत्नीला सिंहगड रोड पोलिसांच्या पथकाने लोणी काळभोर भागातील वडकीनाला येथून अटक केली. दोघांकडून १२ लाख ७० हजार रुपये किंमतीची तब्बल १७ वाहने जप्त करण्यात आली असून,

यामध्ये ८ चारचाकी आणि ९ दुचाकी वाहनांचा समावेश आहे. अटक केलेले आरोपी हे रेकॉर्डवरील असून मागील जवळपास दोन महिन्यांपासून सिंहगड रोड पोलिस त्यांचा शोध घेत होते.

शाहरुख राजू पठाण (२४, रा. कुंजीरवाडी), आयशा शाहरुख पठाण उर्फ पूजा जयदेव मदनाल ( २१, मुळ सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दोघांनी मिळून शहरातील सिंहगड रोड, हडपसर, वारजे माळवाडी, कोरेगाव पार्क भागातून वाहने चोरल्याचे समोर आले आहे.

आरोपींनी शहर परिसरातून चोरलेली वाहने नागपूर, शिर्डी, श्रीरामपूर भागात विकल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या पथकाने या भागात जाऊन ही वाहने जप्त केली. वाहने विकून मिळालेल्या पैशातून आरोपींनी मौजमजा केली.

मागील काही दिवसांपासून सिंहगड रस्ता भागातून वाहने चोरीला जाण्याच्या घटनात वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, वरिष्ठ निरीक्षक विजय कुंभार यांनी आरोपींना पकडण्याचा सूचना केल्या होत्या.

तेव्हापासून पोलिसांनी परिसरात गस्त वाढवून आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली. तांत्रिक तपासावरुन हे वाहनचोरीचे गुन्हे एक पुरुष व एक महिला मिळून करीत असल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार सहायक निरीक्षक सचिन निकम, उपनिरीक्षक संतोष भांडवलकर यांचे पथक हद्दीत गस्तीवर असताना वाहन चोरीचे गुन्हे करणारे आरोपी हे लोणी काळभोर परिसरातील वडकीनाला येथे असल्याची माहिती अंमलदार उत्तम तारू, राहुल ओलेकर, शिवाजी क्षीरसागर यांना मिळाली.

त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपी शाहरुख आणि आयेशा यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या तपासात त्यांनी वाहनचोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी त्यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून चोरीची १७ वाहने जप्त केली.

तर, विविध पोलीस ठाण्यातील १७ गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपी हे रेकॉर्डवरील असून त्यांनी संगनमताने शहरातील विविध भागात गुन्हे केल्याचे समोर आले आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस सह आयुक्त प्रविणकुमार पाटील, उपायुक्त संभाजी कदम , सहायक आयुक्त जगदिश सातव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक सचिन निकम,

उप निरीक्षक संतोष भांडवलकर, पोलीस अंमलदार आबा उत्तेकर, संजय शिंदे, उत्तम तारु, राजु वेगरे, विकास बांदल, अमोल पाटील, विकास पांडोळे, देवा चव्हाण, शिवाजी क्षीरसागर, राहुल ओलेकर, सागर शेडगे, स्वप्नील मगर, विनायक मोहीते, शिरीष गावडे यांचे पथकाने केली.

Join our WhatsApp Channel
Tags: 17 vehiclesBunty-Bubblicrime newsMAHARASHTRApune newspune policevehicle
SendShareTweetShare

Related Posts

Modi in G-7 Summit।
Top News

पंतप्रधान मोदींच्या १० तासांत १२ बैठका, दिग्गज नेत्यांशी चर्चा ; जी-७ शिखर परिषदेत भारताचे वर्चस्व

June 18, 2025 | 11:26 am
“सिंदूर रक्षणासाठी ज्यांनी युद्धाची विमाने उडवली ते मोदी आता….”; परदेश दौऱ्यावरून ठाकरे गटाकडून मोदींवर टीकास्त्र
latest-news

“सिंदूर रक्षणासाठी ज्यांनी युद्धाची विमाने उडवली ते मोदी आता….”; परदेश दौऱ्यावरून ठाकरे गटाकडून मोदींवर टीकास्त्र

June 18, 2025 | 11:05 am
काका-पुतणे पुन्हा आमने सामने …! “लोकांना सोबत घेतले असते तर…”, शरद पवारांचा अजित पवारांना अप्रत्यक्ष टोला
latest-news

काका-पुतणे पुन्हा आमने सामने …! “लोकांना सोबत घेतले असते तर…”, शरद पवारांचा अजित पवारांना अप्रत्यक्ष टोला

June 18, 2025 | 11:03 am
Sharad Pawar : एकत्रीकरणाच्या चर्चांना शरद पवारांकडून फुलस्टॅाप! अजित पवारांची ती कृती खटकली म्हणाले….
latest-news

Sharad Pawar : एकत्रीकरणाच्या चर्चांना शरद पवारांकडून फुलस्टॅाप! अजित पवारांची ती कृती खटकली म्हणाले….

June 18, 2025 | 10:28 am
पहिलीपासून हिंदी असणार तृतीय भाषा; विरोधानंतरही सरकारची भूमिका ठाम
Top News

पहिलीपासून हिंदी असणार तृतीय भाषा; विरोधानंतरही सरकारची भूमिका ठाम

June 18, 2025 | 10:26 am
ठाकरे नंतर दोन्ही पवार एकत्र येणार? १५ दिवसात तिसरी भेट; या भेटी माग दडलंय काय?
latest-news

Ajit Pawar : अजित पवारांच्या ‘त्या’ कृतीने शरद पवारांनी कापले सारे दोर, राष्ट्रवादी एकीकरणाची स्वप्ने भंगली

June 18, 2025 | 10:22 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

पंतप्रधान मोदींच्या १० तासांत १२ बैठका, दिग्गज नेत्यांशी चर्चा ; जी-७ शिखर परिषदेत भारताचे वर्चस्व

“सिंदूर रक्षणासाठी ज्यांनी युद्धाची विमाने उडवली ते मोदी आता….”; परदेश दौऱ्यावरून ठाकरे गटाकडून मोदींवर टीकास्त्र

डोनाल्ड ट्रम्प यांचे पाकिस्तानवर आले उफाळून प्रेम ; जनरल असीम मुनीर यांच्यासोबत करणार लंच

पहिलीपासून हिंदी असणार तृतीय भाषा; विरोधानंतरही सरकारची भूमिका ठाम

Ajit Pawar : अजित पवारांच्या ‘त्या’ कृतीने शरद पवारांनी कापले सारे दोर, राष्ट्रवादी एकीकरणाची स्वप्ने भंगली

इस्रायल-इराण तणावादरम्यान सेन्सेक्स २३३ अंकांनी वधारला ; इंडसइंड बँकेसह ‘या’ शेअर्समध्ये वाढ

महाराष्ट्रात खरीप पेरणीला वेग, साडेअकरा लाख हेक्टरवर पेरण्या; खतांचा पुरवठा वाढवण्याचे निर्देश

‘आम्ही दया दाखवणार नाही’ ! खामेनींच्या इशाऱ्यानंतर इराणने इस्रायलवर २५ क्षेपणास्त्रे डागली

‘घट्ट मैत्री…’ ! G7 मधील बैठकीनंतर जॉर्जिया मेलोनींनी शेअर केला खास फोटो : पंतप्रधान मोदींनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

शरद पवारांना मोठा धक्का! गव्हाणे स्वगृही; अजित पवार म्हणतात “मला माहित होतं, ते मनाने तिकडे पण….”; नेमकं काय म्हणाले?

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!