pune news : सासवडच्या शिरोपेचात मानाचा तुरा; स्वच्छ सर्वेक्षणात सलग दुसर्‍या वर्षी पुरस्कार !

pune news : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्वाकांक्षी समजल्या जणार्‍या स्वच्छ भारत अभियानातील स्वच्छ सर्वेक्षणात सासवडच्या शिरोपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या स्पर्धेत नगरपालिकांच्या गटात सासवडला पहिला क्रमांक मिळाला असून राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण शुक्रवारी दिल्ली येथे करण्यात आले. तर, मध्य प्रदेशातील महू कॅन्टोन्मेंटलाही विशेष पुरस्कार मिळाला असून आमदार … Continue reading pune news : सासवडच्या शिरोपेचात मानाचा तुरा; स्वच्छ सर्वेक्षणात सलग दुसर्‍या वर्षी पुरस्कार !