पुणे : २०२४ पॅरिस ऑलिम्पिक ब्रॉन्झ मेडल विजेता स्वप्नील कुसळे हा आमचा मानाचा ग्राहक, आत्ताच पार पडलेल्या पॅरिस ऑलिम्पिक वरून आपल्या मायदेशात परतल्यावर स्वप्निल ची दागिने खरेदीसाठी पु.ना.गाडगीळ आणि सन्स च्या औंध शोरूम ला भेट. त्याचवेळी स्वप्निल कुसळे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणतात “सोनं असुदे किंवा कुठलाही दागिना, खूप वर्ष झाले आम्ही सर्व खरेदी पु.ना.गाडगीळ आणि सन्स मधूनच करत आहोत.
खूप वर्षांची परंपरा आहे आणि पीएनजी सन्सचे डिझाइन्स देखील छान आहेत. जे पण आपण प्रोव्हाइड करतो की आपल्याला हे हवंय किंवा हे डिझाइन हवंय ते पीएनजी सन्स टाईमिंग मध्ये पुरवितात त्यामुळे कोणताही ग्राहक येथून आनंदानेच बाहेर पडतो.
तसेच ९ ऑगस्टपासून सुरु झालेल्या मंगळसूत्र महोत्सवाला असलेल्या भरघोस प्रतिसादामुळे, खरेदीसाठी आलेल्या अनेक ग्राहकांनी देखील स्वप्निल यांना त्यांच्या यश प्राप्तीबद्दल भरभरून शुभेच्छा दिल्या.
तसेच आत्ताच सुरु झालेल्या मंगळसूत्र महोत्सवामध्ये मंगळसूत्राच्या मजुरीवर ५०% पर्यंत सूट मिळणार आहे आणि मंगळसूत्रासोबतच्या हिऱ्यांच्या पेंडंटवर १००% मजुरी माफ असणार आहे. तर या ऑफरचा लाभ हा सर्व ग्राहकांना येत्या २५ ऑगस्ट,२०२४ पर्यंत त्यांच्या नजीकच्या पु.ना.गाडगीळ आणि सन्सच्या दालनामध्ये जाऊन घेता येणार आहे.