पुणे – गणेशोत्सवात रुग्ण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पीएमपीसाठी नवा मुहूर्त ठरवण्यात आला आहे. अद्यावत निर्णयानुसार आता पुण्यामध्ये पीएमपी 3 सप्टेंबर पासून धावणार असल्याची माहिती महापौरांनी दिली आहे. यापूर्वी पीएमपी 22 ऑगस्ट पासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आज पार पडलेल्या बैठकीमध्ये गणेशोत्सवात रुग्ण वाढण्याची शक्यता लक्षात घेत पीएमपी रस्त्यावर उतरवण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात