पुणे मनपा पोटनिवडणुक : प्रभाग क्रं. 1 मधून भाजपच्या ऐश्वर्या जाधव विजयी

पुणे – महापालिकेच्या नगरसेवकपदांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत कळस-धानोरी प्रभाग क्र. 1-अ मधून भाजपच्या ऐश्वर्या जाधव या ७१८० मत मिळवत ३०९५ मताधिक्याने विजयी झाल्या आहेत.

प्रमुख उमेदवार व मिळालेली मते-

ऐश्वर्या आशुतोष जाधव- (भाजप) – ७१८०
रेणुका हुलगेश चलवादी- (राष्ट्रवादी) – ४०८५
रोहिणी रामलिंग टेकाळे- (वंचित बहुजन आघाडी) – २३४४

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)