Tuesday, July 8, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Pune: लोकसभेला धमकावले…, मतदारांनी जागा दाखवली

कोंढवा येथील नागरी सत्कार समारंभात खासदार सुप्रिया सुळे यांची टीका

by प्रभात वृत्तसेवा
July 7, 2024 | 7:55 am
in Top News, पुणे
Pune: लोकसभेला धमकावले…, मतदारांनी जागा दाखवली

कोंढवा – काश्मीर ते कन्याकुमारी आपला भारत एक आहे. हे मतदारांनी लोकसभा निवडणुकीत दाखवून दिले आहे. हे सरकार कधी पर्यंत चालेल माहीत नाही. मात्र, आम्ही सरकार अस्थिर करणार नाही. हे कॉपी करून आलेले सरकार आहे. लोकसभा निवडणुकीत महिला कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना धमकावण्यात आले.

या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभेत कितीही धमकी येऊ द्या बहिणींनो डरना मना आहे, आता येणाऱ्या विधानसभेसाठी ७० दिवस शिल्लक राहिले आहेत, घरोघरी आपल्याला पोहोचून महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आणायचे आहे, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.

शिरूर लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे व बारामती मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नागरिक सत्कार कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले होते. यावेळी माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, जाहेद सय्यद, माजी उपमहापौर निलेश मगर, माजी नगरसेवक योगेश ससाणे, रवींद्र माळवदकर, हेमंत बधे, वंदना मोडक, सविता मोरे, रुपाली शिंदे, आसिफ शेख, पप्पू घोलप, दिपक कामठे, मोहमद्दीन खान, बाळासाहेब कवडे, आसिफ पटेल, रोहित गुंजाळ आदी उपस्थित होते.

खासदार सुळे म्हणाल्या की, हे भाजपचे सरकार नसून महागाई , बेरोजगार, भ्रष्टाचाराचे सरकार आहे.
खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, हा देश तुमचा आमचा सर्वांचा आहे. जाती भेदाच्या भिंती तोडून देश एकसंघ कसा राहील हे पाहण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. ज्या विश्वासाने मतदारांनी मला मतदान केले आहे, त्या विश्वासाला मी कुठेही तडा जाऊ देणार नाही.

इच्छुकांची घाऊक गर्दी…

हडपसर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या इच्छुकांची घाऊक गर्दी दिसून आली. वेगवेगळे पदाधिकारी वाजत- गाजत प्रचंड संख्येने कार्यकर्त्यांसह आपले शक्ती प्रदर्शन दाखवीत होते. आगामी विधानसभेच्या निवडणुकीनंतर लगेच महापालिकेची निवडणूक होणार असल्याने इच्छुकांनी आपल्या नेत्यांपुढे शक्तिप्रदर्शन केले. यावेळी शैलेश बेल्हेकर, शादाब खान, यांचा पक्षात प्रवेश झाला.

प्रशांत जगताप यांच्या उमेदवारीचे सुळेंकडून संकेत…

केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात तसेच महागाई बेरोजगारी अनेक मुद्द्यांवर प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात मोठ्या प्रमाणात आंदोलने होतात. या आंदोलनाची राज्यात चर्चा होते, सर्वसामान्यांचे आवाज उठवण्याचे काम प्रशांत जगताप करतात. लोकसभेला तुमची साथ राहिली तशीच विधानसभेलाही साथ द्या, असे आवाहन करत प्रशांत जगताप यांना हडपसर विधानसभा उमेदवारीचे खासदार सुप्रिया सुळे यांनी संकेत दिले.

Join our WhatsApp Channel
Tags: amol kolhehadapsarLok Sabha electionsmp supriya suleMVAncpprashant jagtappunesharad pawar
SendShareTweetShare

Related Posts

कोयनेच्या पायथा वीजगृहातून आज सोडणार पाणी; नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा
latest-news

Koyna Dam : ‘कोयना’चे दरवाजे उघडण्याची शक्यता, पाणलोट क्षेत्रात मुसळधार

July 8, 2025 | 8:41 pm
Supreme-Court
Top News

Supreme Court : मतदारयाद्यांची पडताळणी प्रत्येक निवडणुकीआधी व्हावी; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

July 8, 2025 | 7:53 pm
अमेरिकेला भेट देऊ शकतात का? पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यात ३५ मिनिटे चर्चा, काय घडलं? पाहा…
latest-news

भारतासोबतचा करार लवकरच ! डोनाल्ड ट्रम्प यांचे महत्वाचे संकेत 

July 8, 2025 | 7:50 pm
Suresh Dhas : “सत्ता, स्पीड अन् सावधगिरीचा अभाव..! आमदार सुरेश धसांच्या पुत्राने घेतला एकाचा जीव; ‘त्या’ रात्री काय घडलं?
latest-news

Suresh Dhas : “सत्ता, स्पीड अन् सावधगिरीचा अभाव..! आमदार सुरेश धसांच्या पुत्राने घेतला एकाचा जीव; ‘त्या’ रात्री काय घडलं?

July 8, 2025 | 7:31 pm
Avinash Jamwal
Top News

Avinash Jamwal : अविनाश जम्वालचा जागतिक बॉक्सिंग कपमध्ये दमदार पंच: रौप्यपदकासह भारताचे उंचावलं नाव

July 8, 2025 | 7:10 pm
nepal-china : नेपाळमध्ये पुरामुळे ‘नेपाळ-चीन’ मैत्री पूल गेला वाहून
latest-news

nepal-china : नेपाळमध्ये पुरामुळे ‘नेपाळ-चीन’ मैत्री पूल गेला वाहून

July 8, 2025 | 6:59 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Supreme Court : मतदारयाद्यांची पडताळणी प्रत्येक निवडणुकीआधी व्हावी; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

भारतासोबतचा करार लवकरच ! डोनाल्ड ट्रम्प यांचे महत्वाचे संकेत 

Suresh Dhas : “सत्ता, स्पीड अन् सावधगिरीचा अभाव..! आमदार सुरेश धसांच्या पुत्राने घेतला एकाचा जीव; ‘त्या’ रात्री काय घडलं?

Avinash Jamwal : अविनाश जम्वालचा जागतिक बॉक्सिंग कपमध्ये दमदार पंच: रौप्यपदकासह भारताचे उंचावलं नाव

nepal-china : नेपाळमध्ये पुरामुळे ‘नेपाळ-चीन’ मैत्री पूल गेला वाहून

खाकीला काळीमा..! पुण्यात पोलिसांकडून महिलेची फसवणूक, ७३ तोळे सोने अन् १७ लाखांची लूट

मराठीतील पत्रांना मराठीतूनच उत्तर देणार; केंद्रीय गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय

Gulab devi : योगी सरकारच्या मंत्री ‘गुलाब देवी’ यांच्या गाडीला अपघात, मुलगा थोडक्यात बचावला…

India Vs England Test : थोरल्याला ‘जे’ जमलं नाही ‘ते’ धाकट्यानं केलं; 3 सामन्यात 3 सेंच्युरी ठोकून इंग्लडला दाखवलं आस्मान

Bharat Bandh | भारत बंद.. ! उद्या २५ कोटी कामगार आंदोलनात उतरणार; नेमकं कारण काय? वाचा सविस्तर…

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!